Welcome to misalpav.com
लेखक: कापूसकोन्ड्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हे बहुधा व्यक्तीच्या सर्व पदव्या नावात लिहिण्याने होते. शनिवारवाडा ते स्वारगेट दरम्यानचा शिवाजी पथ हा शिवाजीपथ म्हणूनच ओळखला जातो. त्याऐवजी त्याचे नाव गोब्राह्मणप्रतिपालक अत्रियकुलवतंस छत्रपती शिवाजी महाराज पथ असे ठेवले असते तर मग तो शिवाजी पथ म्हणून ओळखला न जाता जीकेसीएसएम रोड म्हणून ओळखला गेला असता. आता सुद्धा सावित्रीबाई फुले विद्यापीठ एवढेच नाव ठेवले तर जमून जाईल.

पुणे विद्यापीठाला पुवि म्हणल्याचे ऐकीवात नाही . (ही नांमांतर चळवळ एकुणच झोल आहे. )

>>एलबिएस (लाल बहादुर शास्त्री) काही लोक अजुन एटी (80) फिट तर काही जण चक्क AT feet असेही म्हणतात आमच्याकडे जुना आग्रा रोड म्हणतात. ;)