दूरदेशी असल्याने येऊ शकत नाही आणि नेहमी नेहमी 'येऊ शकत नाही' हे सांगण्यानेही आता कानकोंडं वाटायला लागलं आहे. वृत्तांत येऊ द्यात, मन मारून वाचण्यात येईल.
कट्ट्यास शुभेच्छा..!
पुण्यात पण होईल का कट्टा? मला पण मिपा कट्टा attain करायचा आहे, मी अजून एकही कट्ट्याला नाही आले.
(नवर्याचा हात 2 महिन्यापासून प्लास्टर मध्ये आहे सो पुण्याच्या कट्टा प्रतीक्षेत), नाहीतर मी पण आले असते दिवाळी स्पेशल कट्ट्याला.
पुणे कट्टा रादर कट्टे धागा वगैरे काढून अगदी व्यवस्थित झालेले आहेत.
अभ्यास काय वाढवा?
बनयान ट्री नि सरुटॉबाने हे दोन आठवतातच.
अर्थात हा इतिहास झाला. कधीकाळी दिल्लीवर नि अटके पार झेंडे लावलेले 'पेशवे' नंतर बेक्कार कर्जबाजारी झाले होते नि बाजारबुणग्यांच्या नादात देशोधडीला लागल्यात जमा होते हा देखील इतिहासच.
(धाग्याचा काश्मिर झाला तर मला बोल लावू नयेत. बाकी आम्ही नाना फडणवीसांच्या शेजारचे तर रास्त्यांच्या गावचे बरं. ;) ;) )
पुणे कट्टा रादर कट्टे धागा वगैरे काढून अगदी व्यवस्थित झालेले आहेत
तसे एकेकाळी पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते रे भाऊ. उगाच प्रागैतिहासिक काळातले दाखले का देताय?
मुळात हल्ली पुण्यात कट्टे होतच नाहीत. वैयक्तिक भेटीगाठी रग्गड होत असतील म्हणा. त्यांना कट्टे म्हणायचे ?
एक आयडियाची कल्पना आली - कट्टा सुरू असतांनाचं व्हीडीओ शुटींग करायचं आणि निदान प्रत्येकाची ओळख त्याव्दारे करून द्यायची. बाकी मग खाद्यपदार्थ, जागा, वेळ, दिवस असे छोट-मोठे तपशील टाकल्यास हरकत नाही. मग हा व्हीडीओ तूनळीवरून इथे शेअर करायचा म्हणजे सर्व मिपाकरांना अप्रत्यक्षरित्या का होईना पण कट्टयात सामील झाल्यासारखं वाटेल :)
शक्य असेल तर कट्टा कर्जत चालेल का ??म्हणजे पुणेकरही येउ शकतिल आणि मुंबईकरही. फार्म हाउस आणि जेवणाचा नियोजन आमच्याकडे लागू (बाकि खर्च असेल तर आपापला) पुणेकरही येउ शकतिल म्हणुन विचारले.
क्लिंट्या.लेका स्वत: होऊन कधीतरी एखादी तारीख सांग की.
प्रत्येक वेळेस तू इतरानी ठरवलेली तारीख नाकारतोस.
अवांतर : गारंबीला वकीली चांगली केली असतीस........
प्रतिक्रिया
+१ :)
आम्हाला पण कळवा आम्ही नवीन
नाईक साहेब,
नवी मुम्बईत कधी कट्टा होतो का?
आपण जमवा आम्ही येतोच
+१
शुभेच्छा..!
जवळदेशी.
कट्टाप्रेमी.
पुण्यात पण होईल का कट्टा? मला
तुम्हीच ठरवा की...
पुणे कट्टा...धागा???
पुणे कट्टा रादर कट्टे धागा
पुणे कट्टा रादर कट्टे धागा
एक आयडियाची कल्पना आली -
आयडिया स्वीकृत..
शक्य असेल तर
@ वरुन मोहिते...
म्हणजे पुणेकरही येउ शकतिल
फार्म हाउस आणि जेवणाचा नियोजन
मस्त कल्पना
१७ तारीख?
क्लिंट्या.लेका स्वत: होऊन
१० तारीख?
गारंबीचा बापू नामक श्री.ना
गारंबी काल्पनिक गाव आहे.
ओह अच्छा, माहितीकर्ता
१० तारखेला सध्या तरी
कोन्ति तारीख थरली आहे.
तेच तर नक्की ठरत नाही आहे ना....
लोणावऴयात चहा वडा पण चांगला
ठरवा
कट्ट्याची तारीख वेळ आणि जागा
१७ ला ठाण्यात ठरतोय.
भले शाब्बास !!
हायला
अप्रतिम अनुभव!
Pagination