Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बरेच दिवसांनी विजुभाऊंची स्वप्नसफर सुरू झाली परत! मस्त आहे आधीच्या भागांप्रमाणेच. गण्याची उपकथा पण आवडली. मात्र नव्या मंडळींना आधीच्या सगळ्या लिंका द्याव्या लगतील, आणि यावेळी मात्र क्रमशः लांबवू नका जास्त!
लेखक: mama वेळ: Sun, 06/23/2013 - 17:31 Permalink

pahili comment , mastarche nav damale ahe mho mhanje kay dive lavnar to master he kalate

विजुभौ, लैच मोठा ब्रेक झाला. पूर्वी काय चाललं होतं ते सर्व मेमरीतून फॉर्मेट झालं. बाकी, गण्याची रसायनशास्त्रातील समस्या हहपुवा. -दिलीप बिरुटे

मात्र नव्या मंडळींना आधीच्या सगळ्या लिंका द्याव्या लगतील, आणि यावेळी मात्र क्रमशः लांबवू नका जास्त! वोक्के. ज्योतितै. लवकरच पुढचा भाग टाकेन. मागच्या भागाम्च्या लिंका इथे दिलेल्या दुव्यावर आहेतच.

विजुभौ, तुमचा मिलाक्रा चालू झालाय का हो? काय स्वतःचेच जुने धागे उकरून कढताय? नविन लिहा काहीतरी. - (हलकट) सोकाजी