Welcome to misalpav.com
लेखक: फारएन्ड | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

>>> वाका वर सेंचुरी मारणारे तीनच - गावस्कर, सचिन आणि अमरनाथ.त्यात सचिनचा स्ट्राईक रेट जवळजवळ ७१ आहे - म्हणजे ग्रेटच! कोहलीने सुद्धा २०१२ मध्ये वाकावर शतक केलेले आहे.