जीवन त्याना कळले हो
इथे खोंडांबरोबर म्हातारे ही चळले हो !
नाडीत नाडी पायजम्याची नाडी
गाडीत गाडी पराग ची गाडी ..... आगाउपणे जमलेला उखाणा !
" पराग" म्हणजे कोण ? ही चम्मत ग आहे !
हा एक राग असून त्यात एकच स्वर लागतो तो म्हणजे पंचम " प". यात आपण दुसर्याची रेव्डी उडवायची पण दुसर्याने आपली उडवली की दू दू .......असे लिहित सुटायचे अशी ख्यालाची रचना असते.
@हा एक राग असून त्यात एकच स्वर लागतो तो म्हणजे पंचम " प">>> =))
@यात आपण दुसर्याची रेव्डी उडवायची पण दुसर्याने आपली उडवली की दू दू ..>>> आंssssss :-\
नेमकं उलटं लिहीलत ! :-\
गेल्या काही दिवसात येणारे विषय पाहून लवकरच हे पण वाचायला मिळेल.....
सगळ्यात पहिली गाडी कोणी वापरली असेल?
सगळ्यात पहिली साडी कोणी वापरली असेल?
सगळ्यात पहिली माडी कोणी बांधली असेल?(कोणी "वापरली" असेल?हे आले तरी चालेल)
याशिवाय मनगटावर बोटं टेकवून, 'नाडीपरिक्षा' करून वात-पित्त-कफादि दोषांचा मागोवा घेऊन त्यावर औषध, पथ्य वगैरेंचे उपाय सर्वात आधी कोणी शोधून काढले असतील?
तसेच पत्रिकेतील आद्यनाडी, मध्यनाडी वा अन्त्यनाडी पैकी कोणती आहे, हे बघून वधु-वरांची 'एकनाड' तर येत नाहीना, हे सर्वात आधी कोणी बघितले असेल?
प्रतिक्रिया
जीवन त्याना ...
व्हू ईज धिस परागा?
पराग म्हण्जे
@हा एक राग असून त्यात एकच
http://www.misalpav.com/node
आता हे पण.....
सुहासवदन अजून एक विषय घ्या
किंवा
सं क्षी एक प्रष्ण
या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
मग
ते वाढत जाईल
डू ते डी अर्थात 'ऊ' ते 'ई' हा
+१
काही दिवसांनी मिपा हे मराठी
वा चकां'चि नाडि पकडणारे लेखन!
अरे देवा............ आता बस
पहिली नाडी-एकच व्यक्ती.
आणखी नाड्या
मुळात "अमुक एखाद्याला नाडणे"
सुश्रुत यांनी