दिवाळि बरोबर ख्रिसमस आणि ईद पण तितक्याच उत्साहाने साजरी करतो. बायदवे लेखातील भावना आणि कविता मनाला भिडल्या.
पठाणसाहेब तुम्हाला दिवाळिच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आम्ही दिवाळी साजरी करतो यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण आम्ही स्वतःला प्रथम भारतीय मानतो. प्राथमिक शाळेत असताना पाठ्यपुस्तकातील पहिल्या पानावरील प्रतिज्ञेचा जयघोष आम्ही मनापासून केलेला आहे. त्यामुळे भारतातील परंपरेचा आदर करण्याची शपथ किंवा वचन त्यावेळीपासून मनामध्ये आहेच. दुसरी गोष्ट अशी कि, माझे बालपण ज्या लहान खेडेगावामध्ये गेले त्याची जेमतेम लोकसंख्या ३००० (तीन हजार) इतकी असेल आणि त्यामुळे एकमेकांचे सण साजरे करणे किंवा एकमेकांच्या सुख- दुःखात सामील होणे हे गावातील प्रत्येकजण अगदी एका कुठुंबातील कर्तव्य समजून करतात आणि म्हणून मला जसे तुमच्या (?) गुढीपाडवा, दिवाळी, विजयादशमी यांची माहिती आहे तशीच रमजान ईद, बकर-ए-ईद किंवा मोहरमची माहिती आमच्या गावातील कोणतीही मराठी व्यक्ती देईल.
मी तर मिर्झा बेग (हास्यसम्राट फेम) यांच्या कवितेसारखे म्हणेन कि "कात अन चुना जसे असते पानात, हिंदू आणि मुस्लिम तसा हिंदुस्तानात"
प्रतिक्रिया
खर आहे ते.
अरे वा !!! तुम्ही मुस्लिम
दिवाळी,ख्रिसमस झालच तर
+१ टु आनंद
त्यावेळी पाडवा असो कि भाऊबीज
"कात अन चुना जसे असते पानात, हिंदू आणि मुस्लिम तसा हिंदुस्तानात"
दिवाळी च्या आपल्याला हार्दीक शुभेछा
+१०००००००००००
क्या बात है
साजिद भाई तुम्हाला दिवाळीच्या
फारच छान लेख अन लेखन! खर्या