हा हा... खरे तर ७.१७ ची ट्रेनच नाही, पावणेसात पासून सव्वाआठच्या रेंजमध्ये बाहेर पडलो त्याचा एवरेज काढून टाकला .. :)
जोक्स अपार्ट, प्रत्येकाच्या उशीराचा आणि हार्डवर्कचा बेंचमार्क वेगळा असतो हो.. तुम्ही ७.१७ चे आपल्या सोयीने ९.१७ करा.. भावना जुळल्याशी मतलब नाही का..:)
धाग्याच्या नावावरुन धागा नेमका कशासंदर्भात आहे हे समजत नव्हते. त्यात हल्ली येणार्या तथाकथित सांस्कृतिक धक्क्यांमधून सावरता सावरता आणखी एक वैद्यकीय धक्का नको हे देखील होतेच.
अर्थात लेखकाच्या नावावरुन नि पूर्वानुभवावरुन, तसेच लेखकाच्या वैविध्यपूर्ण लिखाणांवरुन (सॉरी मला लिंक देता येत नाहीत अजून, जमतच नाही राव) लेख नक्कीच वेगळा असणार ह्याबद्दल देखील औत्सुक्य होते.
कीप इट अप अभि शेक!
आता वर बघतो. :)
बब्बाय करत माझ्यासमोर हात हलवत साडेपाचच्या घंटीलाच वंटी होतायेत आणि मी मात्र सलग आठव्या दिवशी ७.१७ ची ट्रेन पकडून घरी जातोय.
७.१७ कधीचे सकाळ की संध्याकाळ? संध्याकाळचे ७.१७ असतील तर खुपच नशिबवान आहात तुम्ही!
अनेकजणांना तर ते ही नशिबात नसते, एकंदरीत अश्या लोकांना(म्हणजे मलादेखील :)) हा लेख म्हणजे सुख सुख म्हण़जे काय असते असाच आहे. :)
एक घर असतं . तीन बेडरूमचे .
मुलगा CALL असला कि रूम बंद करतो . नातवाला त्याचवेळी त्या रुममध्ये ठेवलेल्या खेळण्याची आठवण होते . त्याच खेळण्या खेरीज त्याला दुसरे काही नको असते . नातू दार ठोठ्वतो . मुलगा ढिम्म !!सुनबाई हताश ! नातू रडतो !! मुलगा ओरडतो !! सुनबाई रडवेल्या आवाजात नातवाची समजूत घालतात ! नातू मोठ्याने रडतो . मुलगा जोरात ओरडतो . सुनबाई रडू लागतात .
ईंग्लिश कि फिनिशमध्ये रडण्याचा आवाज याच कारणाचा तर नसेल ?
घरातून काम करणे सुखाचे का ऑफिसातून ?
हलक होण्यासाठी विचातोय !!!
अरे बाबा तु खूपच नशीबवान आहेस.
एकदा वर्क फ्रॉम होम करताना एक मिटींग अटेंड करायची होती. घरात पाहुणे होते. त्यानी बाहेर जेवायला जायचा बेत काढला. त्याना म्हणालो तुम्ही पुढे व्हा एक कॉल आटोपतो आणि तुम्हाला जॉइन होतो. ते म्हणाले नाही बरोबरच जाउयात. एवढ्यात कॉल सुरू झाला. ऑनसाईटचा मॅनेजर त्यच्या दिवसाची सुरुवात असल्यामुळे अज्याबात घाईत नव्हता. शिवाय एक इश्यू एस्केलेट झाला होता तो कॉल सम्पायला रात्रीचे पावणेअकरा वाजले. हाटेले बंद झालेले.
सौं चा चेहेरा + पाहुण्यांचे कौतूक ओसरलेले चेहेरे + माझा ऑनसाईट वरून ऐकुन घेतलेली मुक्ताफळे.....
पुन्हा कधीच वर्क फ्रॉम होम च्या भागडीत पडलो नाही.
प्रतिसादांचे धन्यवाद, आणि मी खरेच नशीबवान आहे हे कबूल आणि माहित आहे मला, किंबहुना हे वेळोवेळी घरचेही ऐकवतातच मला.. तरीही त्यातूनही थोडेफार काम माझ्या क्षमतेपेक्षा आणि सवयीपेक्षा जास्त करावे लागले त्याचा त्रास आणि त्रागा कुठेतरी बाहेर काढायचा होता, तो असा अलगदपणे काढला.
आज मात्र वर्कलोड उतरले, आणि पुढचे ४ दिवस दिवाळीचे नो झिग झिग नो चिकचिक.. तुम्हालाही सर्वांना हि दिवाळी आरामाची अन सुखाची जाओ यासाठी शुभेच्छा !
प्रतिक्रिया
मस्त झक्कास...
7:17 ne jaane
हा हा... खरे तर ७.१७ ची
धाग्याच्या नावावरुन धागा
हा हा हा.. काय राव मस्करी
*****
मस्त
अह्ह्हहह….वाचुनच हलके वाटायला
बब्बाय करत माझ्यासमोर हात
एक घर असतं . तीन बेडरूमचे .
अरे बाबा तु खूपच नशीबवान आहेस
धन्यवाद आणि सहमत