Welcome to misalpav.com
लेखक: sश्रिकान्त | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बेशुद्धलेखनातली विशुद्ध भावना आवडली अगद असंच म्हणावंसं वाटलं, भावना अर्थातच मनापासून उतरल्या आहेत तशा त्या आतपर्यंत पोहोचल्या, फक्त पुढच्या लेखनापासून तेवढं ते थोडंसं शुध्दलेखनाचं पहा म्हणजे किरकोळ चुकांनी वाचकांचं लक्ष विचलित होऊन आशयभंग होणार नाही. (हा गोंधळ गूगल किंवा ट्रान्सलिटरेटर वापरल्याने आणि त्यातले suggested options काळजीपूर्वक न निवडल्याने होतो असा अनुभव आहे, शक्यतो इथलंच मिपावरचं 'गमभन' वापरून लेखन करा असं सूचवेन.)