Welcome to misalpav.com
लेखक: sश्रिकान्त | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मल वटले "सगळळ्यात पैलि आंग होळ कून्नि कैलि अशीन" असा दह्गाबि सूरु जहला की काय? ...ति आंग होळ, त्यसथि ते कपडे कहाडन्ये, मंग ते चोलुन चोलुन अम्ग धुने हे, मल्ला स्रुशटीच्या स्रूजन्शिल्तेचा अपरतिम नमुना आस्लेल्य्या माणवाच्या स्रूजन्शिल्तेचि आणि कल्लपकतेचि आनि काढ-घाल करण्याची अनि आपल्ले चोचळे पूरवण्याची हाईट" वाटते मला.

मल्ला स्रुशटीच्या स्रूजन्शिल्तेचा अपरतिम नमुना आस्लेल्य्या माणवाच्या स्रूजन्शिल्तेचि आणि कल्लपकतेचि आनि काढ-घाल करण्याची अनि आपल्ले चोचळे पूरवण्याची हाईट" वाटते मला.
=)) =)) =)) चित्रगुप्त काका लैच जबराट सिक्सर मारलात राव.

माफ करा. नवीनच आहोत, म्हणुन शब्दांचा (घोल) गोल होतय, पण तुम्हच्या प्रतीकीयीं पासुन शीकु लवकरच!

s श्रीकांत साहेब लवकर शिकलात , आमाला किती महणे लागले काय सांगु

आल्या आल्या भेटलेल्या फटक्यांमुळे आम्ही नाव कमवु आसा अती वीश्वास आलाय आम्हाला. आसो प्रतीक्ीरयां बद्दल धन्यवाद. आशाच प्रतीक्ीया देऊन या पामराला लवकर सुधरा! (काय करनार मराठी माणूसच मराठीत जास्त चुका करु शकतो.)

आई कींव्हा बहीण , तुम्हच्या , आंगाळा सुहासीक
"S श्रिकान्त " भौ/ तै. उगाच जोडाक्षरे लिहीता येतात तुमचे नाव देखील स्पेशल कॅरेक्टर्स वापरून लिहीता येतेय. असो.... मिपावरच्या नव्या अवताराला शुभेच्छा......

श्रिकान्तराव हे एकाद्या जुन्या अने जाणीत्या सदस्याचे नव-अवतार असावेत असं वाटायला लागलंय. र्‍हस्वाऐवजी दीर्ध (दीवाळी, वीश्वास) वगैरे चुकून होणं अवघड आहे. "माञ" ही तर हाईट आहे - "ञ" कसा काढायचा हे मला अजून कळलेलं नाहीये. ज्याला फोनेटिक टंकन म्हणजे काय ते कळलेलं आहे तो नैसर्गिकरीत्या त्+र टंकेल आणि "त्र" आपोआप निघेल...

@र्‍हस्वाऐवजी दीर्ध (दीवाळी, वीश्वास) वगैरे चुकून होणं अवघड आहे>>> नक्किच ! :-D पण आमच्या किच्चु ताई इतक न्याचरल १००% असुद्ध मराठि कुणीच लिहू शकणार नाही! =)) अवांतर- किचेन तैं नि मिपा संन्यास घेतलाय की काय? अशी शंका येते. :-\