याआधीचे बरेच मिशन फेल देखील झाले आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_missions_to_Mars
आणि अमेरिकेने मंगळ ग्रहाला १९६० सालापासूनच गवसणी घालण्याचे प्रयत्न सुरु केलेत. बाकी १९४७ नंतर आपण फार लवकर हि झेप घेतली हे मान्य. (अर्थात याची खरोखर गरज आहे का विशेषत: प्राथमिक प्रश्न आ वासून उभे असताना, असेही प्रश्न काही बुद्धीवाद्यांकडून विचारले जात आहेतच.
Isro chief Radhakrishnan offered prayers on Monday morning for the successful launch of PSLV-C25
http://www.business-standard.com/article/current-affairs/isro-chief-visits-tirupati-ahead-of-mars-113110400492_1.html
नेहरु स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले याबद्दल मला नेहमीच खुप बरं वाटतं... वन ऑफ द रिझन्स, त्यांना विज्ञानाच्या शक्तीची पूर्ण जाणीव होती व या बाबतीत भारत अद्यावत राहावा म्हणुन त्यांनी शक्य तेव्हढी पायाभरणी केली.
वी रॉक्
फार अभिमान वाटला भारताबद्दल.
पण मग येथे ती न्युज दाखवताना उगा आपल कोण तरी एक जण हे पैसे वाया गेले म्हणुन सांगणारे पण दाखवताहेत+ एक झोपडपट्टीचा स्नॅप पण अगदी मस्ट!
प्रतिक्रिया
चीनला अजुन सफलता मिळालेली नाहिये..
+१
Isro chief visits Tirupati ahead of Mars
https://www.facebook.com/groups/uthathev/606628579399667/?notif_
ज्यांना लाईव बघायचे आहे त्यांच्यासाठी
इथे पण बघू शकता
बाकी सर्व बाजूला ठेवा
असेच म्हणतो. किती खपून हे
भारतियांचे पावूल पडते पुढे....
शेवटी सापडलं
*****
फॅन्टॅस्टिक!!!
भारतियांसाठी अत्यंत
अनेक कारणांपैकी एक...
इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कामगारांचे
फार अभिमान वाटला भार्ताबद्दल.