पुस्तक वाचलेले नाही पण वर जे उतारे उद्धृत केले आहेत ते वाचून असं वाटतंय की पूर्ण लिखाणाच्या संदर्भात हे तुकडे न पाहता केवळ सुरुवातीचा / मधला असे भाग घेतले आहेत असं भासतंय. (आउट ऑफ कॉन्टेक्स्ट)
लेखकाने आपल्या नेपीयन सी रोड छाप धारणा स्पष्ट केल्या आहेत आणि नंतर काही इतरच रियलायझेशन होणार असल्याची झलक इथे दिसतेय. (उदा. आम्हाला कल्पनाच नव्हती की..ढसाळ .. वगैरे.. )
म्हणजेच यात असलेले तुच्छतेचे शब्द वाचताना सिलेक्टिव पॅरेग्राफ रीडिंगचा प्रकार झाला असावा असं वाटतं.
मला या लिखाणाच्या दिलेल्या परिच्छेदात तरी मराठी माणसाला शिव्या द्यायच्या नसून आपल्या आधीच्या धारणा स्पष्ट करणे आणि उपरोधिक रित्या मांडणे असा रोख दिसतो आहे. उपरोध तर स्पष्टच दिसतो आहे.
अर्थात बाकी संपूर्ण लेखन अथ ते इति हे एकसंध संपूर्ण संदर्भाच्या चौकटीत वाचूनच शुद्ध मराठीद्वेष आहे की उलट प्रकार आहे की बरेवाईट बॅलन्स केले आहे ते सांगता येईल.
लेखकाने आपल्या नेपीयन सी रोड छाप धारणा स्पष्ट केल्या आहेत आणि नंतर काही इतरच रियलायझेशन होणार असल्याची झलक इथे दिसतेय. (उदा. आम्हाला कल्पनाच नव्हती की..ढसाळ .. वगैरे.. )
ह्या विधानात तरी आपल्या धारणा चुकीच्या होत्या अशी कबुली दिसते आहे. संपूर्ण पुस्तक वाचावे लागेल.
ते, 'मडक्यात दगड घालून हलविल्यावर जो आवाज निघतो तशी तुमची भाषा' असे तर आम्हीही आमच्या कन्नड मित्राला म्हणायचो. त्या लहानपणीच्या गोष्टी होत्या. अशा अनेक चुकीच्या गोष्टी आपण लहानपणी करीतच असतो. असो.
आता लेखक महोदय सुकेतु मेहता हे वयाने मोठे झालेले आहेत सज्ञान आहे असे म्हणण्यास जागा आहे. यांचा जन्म १९६३ चा आहे आणि ते आता १९९५ मधील घटने विषयी बोलत आहेत. यांचे यावेळेस चे वय कीमान ३२ आहे ( १९९५ मधिल गोष्टींबद्द्ल लिहीतांना) आता बालपणीच्या रम्य आठवणीं विषयी देखील बोलत नाहीयेत. तर एका गंभीर महत्वाच्या समकालीन विषयावर चर्चा करीत आहेत तो म्हणजे बॉंम्बे चे मुंबई हे नाव बदलणे योग्य आहे का नाही वगैरे असे. तर सर्व चर्चा झाल्यावर कृपया परीच्छेदाच्या शेवट च्या तीन ओळींवर अवधान द्यावे. या अवलोकनार्थ ठळक केलेल्या आहेत. येथे ते अगदी निसंदीग्ध शब्दांमध्ये आपले घाटी बांधवा विषयीचे प्रांजल मत व्यक्त करीत आहेत. याहुन अधिक स्वच्छ मत प्रदर्शन काय असते ?
असे तर नाही या तीन ओळीत केलेला हा मराठींचा गौरव आहे आणि मला लक्षात येत नाही आहे ? पण घाटींनी अशा तर्हेीने आम्हा लोकांवर सुड उगवला त्यांनी अखेर शहराचे नाव ही बदलले आणि आमच्या रस्त्यांवर राहण परवडण तर यांना शक्य नव्हत तर घाटींनी ही नाव बदलुन आमच्या रोड साइनचा ताबा घेतला ही वाक्ये मला तरी गौरवपुर्ण वाटत नाही.ही मराठी माणसां विषयीचा द्वेष उघडपणे व्यक्त करतात. लेखक आपली मानसिकता “यांनी आमचा सुड घेतला” इतक्या स्वच्छ शब्दांत व्यक्त करतो.
या नंतरचा परीच्छेद आणि या पुर्वीचा परीच्छेद ही सोबत जोडलेला आहे ( खरे तर त्याची काहीच आवश्यकता नाही मात्र सिलेक्टीव्ह रीडींग या आरोपाला वाव नको म्हणुन हा जोडलेला आहे आणि इतक्यात जो मुद्दा आहे तो पुरेसा कव्हर झाला आहे असे मला वाटते आणि मुद्दाम अनुवाद ही केला नाही कारण मग अनुवाद्काची मानसिकताही मध्ये येण्याचा संभव असतो.)
पुर्वीचा परीच्छेद
A name is such that if you grow up with it you get attached to it, whatever its origins. I grew up on Nepean Sea Road, which is now Lady Laxmibai Jagmohandas Marg. I have no idea who Sir Ernest Nepean was nor do I know who Lady Laxmibai Jagmohandas was, but I am attached to the original name
and see no reason why it should change. The name has acquired a resonance, over time, distinct from its origin; as rue Pascal or West 4th Street or Maiden Lane might have for someone who has grown up in those cities. I got used to the sound of it. It is incorporated into my address, into my dream life. I can come back to Nepean Sea Road; if some municipal functionary bent on exacting revenge onhistory changes it to Lady Laxmibai Jagmohandas Marg, he is doing a disservice to my memory.
घाटी विषयी मत नोंदवलेला परीच्छेद ( see last 3 lines )
Name-changing is in vogue all over India nowadays: Madras has been renamed Chennai; Calcutta, that British-made city, has changed its name to Kolkata. A BJP member of parliament has demanded that India’s name be changed to Bharat. This is a process not just of decolonization but of de-Islamicization. The idea is to go back not just to a past but to an idealized past, in all cases a Hindu past. But to change a name, for a person or a road or a city, there had better be a very good reason. And there was no good reason to change the name of Bombay. It is nonsense to say that Mumbai was the original name. Bombay was created by the Portuguese and the British from a cluster of malarial islands, and to them should go the baptismal rights. The Gujaratis and Maharashtrians always called it Mumbai when speaking Gujarati or Marathi, and Bombay when speaking English. There was no need to choose. In 1995, the Sena demanded that we choose, in all our languages, Mumbai. This is how the ghatis took revenge on us. They renamed everything after their politicians, and finally they renamed even the city.If they couldn’t afford
to live on our roads, they could at least occupy the road signs.
नंतरचा परीच्छेद
Number Two After Scotland Yard AJAY LAL IS A COP with a dream. It is a dream of the last gesture he will make as a police officer. It is not about arresting the godfather Dawood Ibrahim, or accepting a medal, or setting his troops on fire with an inspiring speech. It is a dream of micturition. “I would go to police headquarters and stand in front of it and abuse all my corrupt seniors, reveal everything. Then I would pee in their direction and turn around and leave the force.”
लेख बहुधा "सरकॅसिझम" मोड मधे लिहीलाय.
यात मराठी लोकाम्पेक्षा इतर लोकांच्या विचारसरणीबद्दल सरकॅस्टीक ( वक्रोक्ती) भाषेत लिहीलाय.तुम्हाला बहुतेक अशी भाषा उमजत नसावी. अन्यथा तुही लिहीलेले सर्व मुद्दे लेखकाने अगोदरच मांडलेले दिसताहेत.
सदर पुस्तक अललित/माहितीसाठी आहे की आत्मचरित्र आहे किंवा कसे?
म्हणजे सदर लेखन हे लेखकाचे (तो ज्या समाजात/परिसरात वाढला त्यांचे) तत्कालीन वैयक्तीक/प्रातिनिधिक मत आहे की त्याचे हे मत अजूनही आहे हे कसे समजावे?
अख्खे/बरेचसे पुस्तक वाचल्याशिवाय या वेच्यांवर कोणतेही मत देणे आततायी ठरावे.
आम्हाला कुठे माहीत होत की ही ती भाषा आहे की ज्यात नामदेव, तुकाराम ,दिलीप चित्रे ,नामदेव ढसाळ यांनी कविता लिहील्या आहेत ?
ह्या उल्लेखा वरुन स्पष्ट आहे ही बाकीचा लेख समाजापासुन तोडुन वेगळ्या रहाणार्या लोकांबद्दल उपरोधानी लिहीला आहे.
मिपा संपादकांनी असा दिशाभुल करणारा लेख काढुन टाकावा.
मिपा संपादकांनी असा दिशाभुल करणारा लेख काढुन टाकावा.
का काढून टाकावा? काढून टाकण्यासारखे इतरही कांही लेख आहेत (असं मला वाटतं). ह्या लेखामुळे निदान कांही जणं ते पुस्तक वाचण्यास प्रवृत्त होतील आणि आपले काय बरे-वाईट विचार इथे मांडतील. तेच ह्या लेखाचे फलीत.
मी वाचले आहे हे पुस्तक. अत्यंत वाचनीय आहे. वरच्या लेखातील उद्गार हे सेल्फ-डेप्रकेटिंग - स्वतःवरच उपरोधिक टीका करणारे आहेत असेच वाटले होते पुस्तक वाचताना. त्यातून लेखकाचा पर्स्पेक्टिव्ह बद्दल आदुबाळ शी सहमत.
प्रतिक्रिया
पुस्तक वाचलेले नाही पण वर जे
+१११११११
+१११
सहमत.
गवि यांस आता माझा पक्ष मांडण्यासाठी आणखी एक पुरावा देतो.
लेख बहुधा "सरकॅसिझम" मोड मधे
आततायी
असे म्हणतात,हे मारवाडी लोक
.
मिपा संपादकांनी असा दिशाभुल करणारा लेख काढुन टाकावा.
अगदी सहमत
का बरे?
कैच्याकै लेख
या लेखाच्या लेखकाला लिखाणातला
ह्म्म्म..
मला तर बुवा हे पुस्तक आवडलं.
पुस्तक