आर्थिक स्वातंत्र्य हे प्रत्येकाला हवेच असते, पण,'पुरेशी संपत्ती' कमावणे हे आपल्या हातात असतेच असे नाही.जमेल तेव्हा आणि जमेल तशी, योग्य ठिकाणी, गुंतवणूक करत रहाणे हे मात्र आपल्या हातात असते. तेव्ह्ढे मात्र नक्की करावे. म्हातारपणी कोणावरही अवलंबून रहायची वेळ येता कामा नये हे जरूर पहावे.कदाचीत, मूळ लेखातील आशयापासून मी दूर गेले असेन, पण, आर्थिक गुंतवणूक म्हंटले की मला उतारवयातील आर्थिक स्वातंत्र्यच दिसते.
पूर्वी, जमा - खर्च = बचत असे होते, पण आता, जमा - बचत = खर्च असे ठेवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
प्रतिक्रिया
आर्थिक स्वातंत्र्य हे