लेखक: खटासि खट | प्रसिद्ध: गुरुवार, 11/07/2013 - 15:07 Log in or register to post comments3153 views प्रतिक्रिया अरे वा! ब्येष्ट हाये! खटाला सुचेल असाच हा फार्म्युला! लै झ्याक. पण ते बोके ऐकणार नाहीत असं वाटतं. माझ्या घरातले २ खर्रेखुरे बोके २ वर्षं झाली, रोज मारामारी करतात. हा खर्राखुरा आण्भव आहे. मग या ५० आणि ६० वर्षे मुरलेल्या बोक्यांचे काय सांगावे! Log in or register to post comments माझ्या घरातले २ खर्रेखुरे माझ्या घरातले २ खर्रेखुरे बोके २ वर्षं झाली, रोज मारामारी करतात. >> ते खर्रेखुरे आत्ता वाचलं नीट. कालधरनं इच्चारच करत व्हतो.. घुस्लं येकदाचं टकु-यात. Log in or register to post comments या खटाचं लै बिल झालं हां. या खटाचं लै बिल झालं हां. काही पण येड्यासारखं लिहीत सुटलंय Log in or register to post comments हम्म मी फक्त 'दोन बोके नि बरीच सारी माकडं' एवढंच वाचलं नि दाद दिली. Log in or register to post comments देवा... चोरांना जास्ती वाटेकरी चालत नाहीत हे माहीत नाही का ? तरी पण आयडीयाची कल्पना म्हणून छान. Log in or register to post comments
अरे वा! ब्येष्ट हाये! खटाला सुचेल असाच हा फार्म्युला! लै झ्याक. पण ते बोके ऐकणार नाहीत असं वाटतं. माझ्या घरातले २ खर्रेखुरे बोके २ वर्षं झाली, रोज मारामारी करतात. हा खर्राखुरा आण्भव आहे. मग या ५० आणि ६० वर्षे मुरलेल्या बोक्यांचे काय सांगावे! Log in or register to post comments
माझ्या घरातले २ खर्रेखुरे माझ्या घरातले २ खर्रेखुरे बोके २ वर्षं झाली, रोज मारामारी करतात. >> ते खर्रेखुरे आत्ता वाचलं नीट. कालधरनं इच्चारच करत व्हतो.. घुस्लं येकदाचं टकु-यात. Log in or register to post comments
या खटाचं लै बिल झालं हां. या खटाचं लै बिल झालं हां. काही पण येड्यासारखं लिहीत सुटलंय Log in or register to post comments
हम्म मी फक्त 'दोन बोके नि बरीच सारी माकडं' एवढंच वाचलं नि दाद दिली. Log in or register to post comments
देवा... चोरांना जास्ती वाटेकरी चालत नाहीत हे माहीत नाही का ? तरी पण आयडीयाची कल्पना म्हणून छान. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
अरे वा!
माझ्या घरातले २ खर्रेखुरे
या खटाचं लै बिल झालं हां.
हम्म
देवा...