"एक माणूस… ज्याचा आणि आपला कधीही तसा थेट संबंध आला नाही, पण आपल्या एवढ्या मोठ्या प्रवासात तो आपल्या सोबत असतो, त्याला आपण आपलं मानतो, त्याच्याकडनं अति अपेक्षा ठेवतो, अपेक्षाभंगाचं दु:ख पचवतो, आपलेपणापोटी कधी पाठराखण करतो तर कधी शिव्या घालतो. त्याची निराशा आपली मानतो, त्याचं यश आपलं मानतो, त्याचे माईलस्टोनही आपले मानतो""
लय भारी... आयुष्यात अशा खूप कमी गोष्टी असतात की ज्या आपण मनापासून करतो, ज्या आपल्याला आत्मिक आनंद देऊन जातात. त्यासाठी भोगलेल्या कष्टांच दुक्ख होण्यापेक्षा, समाधान वाटत. नशीबवान आहात की अशा कुठल्याशा गोष्टीचं व्यसन तुम्हाला आहे.
आयुष्यात अशा खूप कमी गोष्टी असतात की ज्या आपण मनापासून करतो, ज्या आपल्याला आत्मिक आनंद देऊन जातात. त्यासाठी भोगलेल्या कष्टांच दुक्ख होण्यापेक्षा, समाधान वाटतं
सुंदर लेख.
बादवे, माझ्या आठवणीनुसार सहारा कप च्या मॅचेस नैरोबी मध्ये नाही तर टोरांटो मध्ये झाल्या होत्या. असो, त्यमुळे लेखाचं महत्व कुठेही कमी होत नाही.
मित्र म्हणन आवडलं. त्यामुळे तो माणूस ठरतो, उगा अव्वाच्या सव्वा अपेक्षांच ओझ डोक्यावर न लादता त्याचा निखळ खेल पाहता येतो.
आमच्या पेक्षा तर दोन वर्षान लहाणच हे पोरग. "कस झक्कास खेळतय सच्या" अस म्हणनच जास्त!
त्यातल्या त्यात तुमच
या ११ वर्षाच्या प्रवासात, मॅच सुरु असताना ज्या आईनं दळण आणायची किंवा कुठल्याच कामाची सक्ती केली नाही, ज्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानातला टीव्ही सुरु ठेवला, मित्रांच्या ज्या मित्रांनी मॅचसाठी त्यांच्या घरात येऊ दिलं, ज्या हॉटेलवाल्यांनी एका चहावर १-१ तास बसून मॅच पाहू दिली, घरमालकाच्या मुलानं ज्यानं टिव्ही दिसेल इतपत खिडकी किलकिली ठेवली, ज्या मित्रांनी कुठल्याही थराला जात मॅच बघायला साथ दिली आणि आम्हाला मॅच बघता यावी म्हणून ज्या रद्दी आणि बाटल्यांनी भंगारात जाणं पसंत केलं अशा अनेक ज्ञात अज्ञातांचे आभार.
हे फार भारी वाटलं.
आणी हो जे काय आभार मानायचे ते शेवटी एकदम माना. नाहीतर प्रतिसाद उगा दुप्पट दिसतात.
(च्यामारी हा पर्या कुठे उलथला? हे खरतर त्याच काम)
असाच एक नशीबवान मी सुद्धा, जो क्रिकेट कळायच्या आणि बघायच्या वयात सचिनच्या सोबतीनेच आला, ज्याला सचिन आपलाच एक मोठा दादा वाटला..
मस्त लेख.. स्वताशीही रिलेट झाले...
अवांतर - यंदा सचिनवरच्या लेखांचेही शतक झाल्यास नवल नाही.
चोक्कस!
सुंदर लेख.
सचिननं सगळ्या मध्यमवर्गीयांना लढायला शिकवलंय. मोठी स्वप्नं बघायला शिकवलं.
एका सामान्य घरातनं आलेला पोरगा जास्त न शिकता नि मुख्य म्हणजे सरळमार्गाने* खेळूनसुद्धा मोठा होऊ शकतो हे देखील लोकांना कदाचित तेव्हापासूनच माहित झालं, अंगवळणी सुद्धा पडलं.
त्याला देव म्हणावंसं कधीच वाटलं नाही मात्र त्याच्यातली एकाग्रता, जिद्द, ओतून देण्याची नि मुख्य म्हणजे प्रचंड प्रसिद्धीत सुद्धा जमिनीवर पाय असण्याची वृत्ती नि असेच अनेक गुण 'दैवी' या टॅगसाठी अत्यंत योग्य आहेत.
*-सचिनला चांगलं खेळूनच पैसे मिळायला सुरुवात झाली. क्रिकेटमध्ये पैसा कसा, किती, कुणी आणला हा वेगळा विषय आहे
आमच्या पिढीच्या भावनांना न्याय देणार लिखाण, सचिनच्या दोन चार वर्ष मागे पुढे असलेल्या आमच्या वयातील मुलांनी त्याच्याकडे कधीच देव म्हणुन पाहिल नाही, तरी तो मनाच्या अगदी जवळ राहिला, कुठेतरी बहूदा आम्ही त्याच्या यशामध्ये स्वतःलाच पहात होतो ..
खेळायचा तो, पण एक वेगळा आत्मविश्वास, सकारात्मकता मिळायची आपल्याला.
हे वर्णन म्हणजे अगदी परफेक्ट सार आहे 'सचिन तेंडुलकर' नावाच्या शांत झंझावाताचं आणि त्याने भारतीय मनांवर केलेल्या जादूचं!
प्रतिक्रिया
मस्त
धन्यवाद
सुरेख
धन्यवाद वल्ली
एकच नंबर
हो ना
लै ब्येष्ट ! निखळ सुरेख !!
धन्यवाद
वा!!!
धन्यवाद मन्द्या
"एक माणूस… ज्याचा आणि आपला
धन्यवाद झंम्प्या
होय मित्राच, कारण मी त्याला
धन्यवाद
लय म्हणजे लयच भारी.....
धन्यवाद बाबा
मस्त लेखन !!! बर्याच दिवसांनी
धन्यवाद
मस्त लिहिलय राव,
धन्यवाद
सुंदर लेख.
येस
महान!
मित्र म्हणन आवडलं. त्यामुळे
(च्यामारी हा पर्या कुठे उलथला? हे खरतर त्याच काम)
आवडले हो लेखन. मस्त लिहिले
मनापासून आलेलं
मी पण नशीबवान
नेमक्या भावना!
चोक्कस!
सुंदर लेख ..
कृतज्ञता अतिशय नेमकी व्यक्त
आमच्या पिढीच्या भावनांना
सुरेखच
सरळ साधा . अगदी मनापर्यंत
सुंदर
मस्तच.
सुंदर..
छान लिहिलंय. आवडलं!
वाह
चांगला लेख
खेळायचा तो, पण एक वेगळा आत्मविश्वास, सकारात्मकता मिळायची आपल्याला.हे वर्णन म्हणजे अगदी परफेक्ट सार आहे 'सचिन तेंडुलकर' नावाच्या शांत झंझावाताचं आणि त्याने भारतीय मनांवर केलेल्या जादूचं!