Welcome to misalpav.com
लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सचिन = क्रिकेट सचिनने आणि मी एकाचवेळी वनडे मधून निव्रुत्ती घेतली. फरक इतकाच की त्याने, खेळातून तर मी टी.व्ही. बघण्यापासून.

तथास्तु लातुरकर : झाला रिटायर , बर झाल . चला आता चहा पाजा . सुपारीच नंतर बघु .

प्रिया जोशी, पाषाण, पुणे: मी अन आमचा सिंबॉयसीसचा गृप सगळी जणं क्रिकेटमॅच असली की वैशाली, रुपाली, मॉडर्न किंवा इतर ठिकाणी पडीक असतो.
उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.

आमचा एक नम्र प्रयत्नः स.चिं.भुंके वैतागवाडी,(माझी)लालपूर मिपानगर: श्या.. सचिनने निव्रुत्ती घेतली आता आम्ही शिव्या कुणाला द्यायच्या? आँ आणि आमची दखल कोण घेणार.आमचा फेमस व्हायचा चानस घालवला पह ह्या सच्याने.

हसू आले नाही. फॉर्मॅटही नवीन नाही. 'भारत माझा देश आहे' करायचा प्रयत्न झाल्यासारखे वाटते. सूचना: लेख विनोदी करायचा प्रयत्न होता असे समजून प्रतिक्रीया दिली आहे.

ठिक आहे. आजच फु बाई फु मध्ये पर्स मध्ये रेल्वे पास अन तिकीट असूनही तिकीट विसरणारी बाई यांचे स्किट पाहूनही हसू आले नाही. फॉर्मॅटही जुनाच होता.

उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.
;)

आम्ही अजूनही काही प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहोत. आपण पाठवा आम्ही त्या सचिनकडे पाठवण्याची व्यवस्था करू. -व्यवथापन दै. बातमीपत्र