Welcome to misalpav.com
लेखक: psajid | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बरोबर आहे.. पण झाले आहे असे की शेतमाल पडला नशिवंत माल.. तेव्हा कधीतरी हे आंदोलन मागे घ्यावेच लागणार ना.

बळीराजाला ३५०० चा दर मिळो. --- ( दर ३५०० होवो न्हाइतर ३५००० , आम्ही तसेही शुगर खात नाहीच.)
लेखक: psajid वेळ: गुरुवार, 11/14/2013 - 07:40 Permalink

मागच्या वर्षी झालेल्या ऊसदर आंदोलनामध्ये मी नोकरीच्या ठिकाणी रजा टाकून भाग घेतला होता. या आंदोलनामध्ये ऊसतोड घ्यायची नाही असा गावातील सर्व शेतकऱ्यांनी ठाम निर्धार केला होता त्या बरोबरच रस्ता रोको, चक्री उपोषण यासारखे आंदोलन त्यावेळी झाले होते. - साजीद पठाण

मुटेसाहेबांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. (शेती-निरक्षर) सुनील

नुसता दर दील्केयर करून काय होणार ? पहिला हप्ताच खरा !! आणि मुख्य म्हणजे सरकार जे कमी दरार साखर उचलते आहे ती बन्द केली पाहिजे ..

3500 मागणी केली आहे, तेव्हा कुठे 2500 ते 2700 च्या आसपास भाव मिळेल.कारखाने 2300च म्हणत आहेत.हे दरवर्षीचेच झाले आहे. (शेती करुन थकलेला ग्रेटटायर्ड)