Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

रस्ता होउ शकण्याचे कारण वाचून गम्मत वाटली. आळीपाळीनी प्रत्येक गावातून लोकांनी त्यांचे 'अधिकारी' नातेवाईक शोधायला हवेत. पटकन प्रगती होईल. :)

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल माझ मत अनुभवातून चांगलं आहे... म्हणुनच रस्ता होइल असे वाटते. परंतु आपल्या लेखाचा रोख लक्षात आलाय व् आपल्याला पडलेल्या प्रश्नाशी सुधा सहमत

बरच काही लिहुन गेलात बाई तुम्ही. सगळेच प्रश्न अवघड आहेत. आता उत्तर मिळणार नाहीत म्हणुन नापास कोणाला करायच हा प्रश्न!