:) =))
एकदम जोरदार ..
आणि त्यातुन क्रमशः ... म्हणजे सोन्याहुन पिवळं ... (की) सोन्याची अंडी देणारी कोंबडी ..
लिहीत रहा .. हा दुवा अनेक अमिपाकरांना पाठवला आहे ..
शीर्षका सकट सगळा लेख एकदम टुकार आणि थिल्लर ..... असल्या विनोदी लिखाणांसाठी तुम्हाला दुसरा काही मिळालं नाही का? कि हिंदू देव धर्माला नाव ठेवल्याशिवाय जेवण जात नाही ?
हिंदू देव धर्माला नाव ठेवल्याशिवाय जेवण जात नाही ?
हिंदू देव धर्माला नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नव्ह्ता. केवळ एक विनोदनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न केला. तुमच्या किंवा कोणाच्याच भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, नाही. तरीही क्षमा मागतो.
@नारद : नाही हो, लॉर्ड विष्णू. तिथे भूलोकी मी एकदा असाच फुलांच्या माळा हातात घालून फिरत होतो, तेव्हा एका हवालदाराने माझ्या बसण्याच्या जागेवर त्याच्या छडीने विनाकारण आघात केले हो. >>>
....................................................................................................................
@फुलांच्या माळांचा नुसता उल्लेख जरी झाला तरी छड्या खाऊन फुललेल्या माझ्या पार्श्वभागाची आठवण होते. >>>
@याच पार्वती वहिनीच्या हट्टापायी बिचा-या शंक-याने आपली हेअर स्टाईल बदलून पार गझनी
केला होता. वल्कलांचा त्याग करून शर्ट पँट घालायला लागला होता, हातावर हिब्रूत ‘पार्वती’ असंही टॅटू करून घेतलं होतं.>>>
@शकुनीला तेवढ्यासाठी नरकातून जामीन मिळवून देऊन आणला होता.>>>
@(दोघेही बोलत बोलत विंगेबाहेर जातात. ब्लॅकआऊट होतो.)
प्रवेश 1 ला समाप्त>>> पुढच्या(सर्व)भागांची वाट बघतो आहे...
अतिशय मार्मिक आणी मनोरंजक! मस्त.. मस्त..एकदम!
प्रतिक्रिया
=)) मजा आली वाचायला.
=))
अर्रर्रर्रर्र... चुकून
एकदम जोरदार
लय भारी वडपाव काका मज्जा ली
अहो काय हे ?
पुभाप्र.
येक लंबर..
शीर्षका सकट सगळा लेख एकदम
हिंदू धर्मातील एका
हिंदू देव धर्माला नाव
भन्नाट वगनाट्य...
@नारद : नाही हो, लॉर्ड विष्णू
ह.ह.पु.वा.
एक नंबर
पुभाप्र...
मस्तच. काही पंचेस अगदी सॉलीड.
*****
:ड आवडलं !!
आवडेश !
खंग्री जमलय एकदम
@