Welcome to misalpav.com
लेखक: जेनी... | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मरतय म्या! अग्गो माऊ गोमुत्र कस काढायच? :)) अयोयो! ए पूजा अजिबात ऐकु नको तीच, न्हायतर जाशील गोमुत्र काढायला... :)) :))

चुचु छान लिहते... सॉरी सॉरी पूजा. ही गाय पाठवलिये सासूबैनी. आपले आपण तिचे गोमूत्र काढून घे. त्या रुसल्यायत. माउचा सप्तरंगी पोपट झालेला दिसतोय ! ;) जाता जाता :--- काय गं माउ मध्यंतरी कुठल्यातरी धाग्यात स्त्रीया स्त्रीयां मधे हार्मेनी काय ते असते असं म्हणाली होतीस ना ? या कथेत हार्मेनी अगदी दिसुन येते हो. ;)

अहो नै नै, तुम्ही म्हणताय ते बाराखडीतलं तिसरं- चौथं अक्षर , त्या म्हणतात ते पाचवं-सहावं. काय कफ्युजन तरी! त्या माऊला नाही उद्योग.

हसून हसून मेले. अग, आमच्या घर्ची स्टोरी तू कशी बै लिहिलिस? आणि तूला ` चू चू ` ताई ची बाधा झाली की काय?

हा मक्या म्हणजे माझा नवरा ,मकरंद त्याचं नाव ,आई त्याला मक्या म्हणते ,बायको(मी ) त्याला मॅक.पूर्ण मकरंद अशी हाक आजवर कुणी मारलेली पाहिलेली ,ऐकलेली नाही
याच नावाचा १ अतिशय वाइट्ट शॉर्ट्फॉर्म आहे ;)

पूज्जातै, कित्ती चान चान लिहितेस गं! नमस्कारच गं बै तुला! आता काही काम नै करत आहेस तर निदान हे तरी पटपट लिहून काढायचं बघ! ;)

वा..वा.. काय ती अफाट प्रतिभा. सासुबैंनी तुला सुदलेखन कसं करायचं ते शिकवलं नै वाट्टं.

मी तुझ्या सासूबैंची मयतरिन म्हणून तू माझ्याशी बोलत नैस नै का? थांब तुझी चुगलीच करते! :P

ओह्ह कम्मॉन अ‍ॅश , तेरेस्से पंगा लेके मरनाय क्क्या मेर्कु , :-/ अगं पूढचा भाग सोमवारी टाक्नारे , सासुबै येतिल ना तोवर? रुसल्यात म्हणते मौ :-/

मक्या अन सासुबै दोघांनाही कस्काय बै ह्यांडल केलंस तू पूजा ? पुढं वाचायची लै उत्सुकता आहे .

त्या कपारीत जाणार्या गाईच गोमुत्र चालेल का ? =))

मेलो मेलो मेलो =)) काही दिवसांत "कपारीतील गाईचे गोमूत्राची धार पुढे झरा झाली" असा धागाही येईल मिपावर =))