एक शाम आती है हररोज
मुझे तनहाई का एअहसास दिलाती है
कभी जुगनू तो कभी चांद की कहानिया सुनाती है
कहांसे न जाने .. हवा भी चली आती है चुपकेसे.
कुछ बारीश यादे भी साथ लाती है.
वो खामोश पल वो महकते सितारे
वो अनकही बाते. वो अनछुए स्पर्श
यादे सारी उमडकर आती है.
तनहाई मिट जाती है.
ये शाम हर रोज आती है
मुझसे मुझे ले जाती है.
इंटरनेटवर आतापर्यंत बरच वाचलंय पण इतकं ओघवतं आणि परिणामकारक असून सुद्धा अत्यंत तरल लेखन फार दुर्मिळ. निर्मिती प्रभावी होण्यासाठी दोन गोष्टी लागतात : अनुभव आणि शैली. या दोन्ही गोष्टी कथेत बेमालूम जमून आल्यात. मला सगळ्यात कौतुक आणि कुतुहल वाटलं ते तुम्ही केलेल्या संयुक्त लेखनाचं.
टू बी वेरी फ्रँक, डिवोर्स हा अत्यंत दुखरा विषय आहे आणि त्याविषयी मी काहीही वाचत नाही (त्यामुळे पहिल्या कोणत्याही लेखांवर मी प्रतिसाद दिला नाही आणि हा सुद्धा वाचला नसता) पण या लेखाची लिंक कुणीतरी माझ्या पर्सनल मेलवर पाठवली आणि इथे आलो. आता वाटतंय, आय वूड हॅव मिस्ड धिस पोस्ट. अत्यंत सुरेख लेखन.
धन्यवाद गवी, प्यारे.पेठकर काका. शुद्धलेखनाच्या चुका झाल्यात्.त्या सुधारल्या.
आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद म्हणत नाही पण आमच्या सारख्या पोरासोराना तुमच्या शबासकीमुळे लिहायला उत्साह येतो.
अलेच्च्या!
चान चान.
पेठकरकाका, प्यारेकाका नि गविकाका ह्या ज्येष्ठांकडून चि. विजुभौंस आणि कु. पूजास अनेक उत्तम आशिर्वाद. (पे का नि ग का तुमची परवानगी गृहीत धरतोय) असेच छान लेख लिहीत रहा.
यश तुमचेच आहे.
घरट्यावर केवळ ज्यानी ते निर्माण केलं त्यांच हक्क नसतो तर ते ज्यांच्यासाठी निर्माण केल त्यांचाहे तेवढाच हक्क असतो.>> या वाक्यात सगळंच आलंय...
उत्तम लिखाण.
कथेची व्यथा जाणवते एका वाक्यात,
"घरट्यावर केवळ ज्यानी ते निर्माण केलं त्यांच हक्क नसतो तर ते ज्यांच्यासाठी निर्माण केल त्यांचाहे तेवढाच हक्क असतो."
हृदयस्पर्शी वाक्य.
अतिशय सुंदर लेखन.!!
मिपावर पडिक असा व्यसनी वाचक असूनदेखील हे कसे काय निसटले याचा विचार करतोय.
तूर्तास तेच तेच दळण दळून उगाच वरती तरंगणार्या (आणि चांगल्या लेखांना खाली ढकलणार्या) धाग्यांचा निषेध..!!
प्रतिक्रिया
एक शाम आती है हररोज
बापरे, जरा जास्तच भिडतंय हे.
हम्म्म!!
!
मुळात
*****
तुमची पंचतारांकित प्रतिक्रिया
विजुभाऊ & पूजा ..... सेन्टी
हे असले वाचायला आवडत नाही म्हणून लेखच वाईट
विजुभौ आणि पूजा
अभिनंदन.
विजुभाऊ आणि पूजा पवार : फार
मनाला चटका लावणारे!!
विजुभाऊ... एकदम जबरदस्त
धन्यवाद गवी, प्यारे.पेठकर
भलतेच.
अलेच्च्या!
एक वाचनिय लेख - गंभीर विषयावर
घरट्यावर केवळ ज्यानी ते
छान लिहिलंय!
वेध घेणारा विषय अन ठाव घेणारी
:(
कथेची व्यथा
अतिशय सुंदर लेखन.!!