Welcome to misalpav.com
लेखक: प्रास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त कथा. आवडली.
अं..... श्वास घे. हं...... इथे दुखतंय का? नाही? बरं..... जरा पुन्हा एकदा दीर्घ श्वसन कर. हं...... मान वर कर. हं. खाली कर. हं.... असं केल्यावर डोकं दुखतं का? दुखतं? इथे? का इथे? का इथे? बरं...."
डॉक्टरची होमिओपाथीची प्रॅक्टीस आहे का? ;)
विशेष सूचना - (कथावस्तु आणि व्यक्तिरेखांचे वास्तविक जीवनात कुणाशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
बरं. :)

मस्करी करणार्‍या जोकरचे अश्रू कोणालाच दिसत नाहीत.