प्लास्टिक पासून पेट्रोल निर्मिती हे कमर्शियली तितकेसे शक्य नाही आहे (बहुदा तयार झालेल्या पेट्रोलचा कमी सीटेन संख्यांक असल्याने )त्यामुळेच हा प्रयोग फारसा पुढे गेलेला नसावा व इंडिअन ओईल कोर्पोरशन ने त्यात जास्त स्वारस्य दाखवले नसावे !
ओर्गानिक केमिस्ट्री मधील किडाच ह्यावर जास्त प्रकाश टाकू शकेल
अवांतर : उर्जेच्या अश्याच एका मोठ्या स्त्रोत्रा बद्दल "कोल्ड फ्युजन " बद्दल अनेक वर्षे भारतात संशोधन झाले होते व त्याचे चांगले परिणाम पण मिळाले होते परंतु काही कारणांमुळे ते हि बासनात गुंडाळले गेले .
रमर पिल्लई
त्याच कस आहे मनोबा , जगात तुमचे संशोधन जर जगमान्य व्हायचे असेल तर आधीच जगमान्य झालेल्या शास्त्रज्ञ यांचेकडून "क्लेअरेन्स " घ्यावा लागतो नाही मिळाला कि गेले तुमचे संधोधन केराच्या टोपलीत !
झाडगावकरांच्या कारखान्यातलं उत्पादन "वाहनांसाठी पेट्रोल" म्हणून जरी वापरता येत नसलं तरी (निदान जालावरती उपलब्ध असलेल्या माहितीवरून तरी) इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने खालील उपयोग सुचवले असावेत असं दिसतं:
"....IOC then declared its findings in a report: "The products have been tested at IOC R&D and recommended possible end uses are as follows: For liquid hydrocarbon: agricultural pumps, DG sets, boiler fuel, marine bunker fuel, as input for petroleum refineries, fuel oil etc; For gas: any nearby industries using LPG, in-house consumption; For solid fuel: thermal power plants, metallurgical industries."
या उत्पादनाची ही सर्व माहिती खरी आहे का हे कुणीतरी नागपूरकर मिपाकर सहज सांगू शकतील, वस्तुस्थिती काय आहे? आज ही बुटीबोरी भागातील Zadgaonkars' Unique Waste Plastic Management & Research Company अस्तित्वात असेल, आणि खरोखरच प्लास्टीकच्या कचर्यापासून किफायतशीर इंधन निर्मिती करीत असेल तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे.
प्रा. अलका झाडगावकर यांच्याबद्दलच विचारताय ना ? नागपुरात हा प्लांट व्यवस्थित चालू आहे. सिंगापूरमधल्या एका एनआरआय बरोबर त्यांनी आता एका कंपनीचं संचालकत्व स्विकारलं आहे. या शोधाचा फॉर्म्युला आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यावर मध्यंतरी दबाव आला होता असं ऐकण्यात आलं. त्यामुळं जपून पावलं टाकत असावेत. सध्याच्या कंपनीमार्फत उद्योगांमधे मार्केटिंग चालू आहे त्यांचं. एकदा प्लांट चालू केला कि थांबवता येत नाही या एका त्रुटीमुळे सुरूवातीला उत्साह दाखवणारे उद्योग नंतर फेरविचार करतात. या पेक्षा सुरक्षित पद्धत एका अमेरिकन कंपनीने शोधून काढली आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला सुरूवात होणार आहे.
प्रतिक्रिया
प्लास्टिक पासून पेट्रोल
निदान प्लास्टिक चि विल्हेवाट
रमर पिल्ले
रमर पिल्लई
समजले नाही.
नाही ! त्यासाठीच लिंक दिलेली.
इथे आधिक माहिती मिळाली
जालावरती उपलब्ध असलेल्या माहितीवरून
IOC then declared its findings in a report: "The products have been tested at IOC R&D and recommended possible end uses are as follows: For liquid hydrocarbon: agricultural pumps, DG sets, boiler fuel, marine bunker fuel, as input for petroleum refineries, fuel oil etc; For gas: any nearby industries using LPG, in-house consumption; For solid fuel: thermal power plants, metallurgical industries."या उत्पादनाची ही सर्व माहिती खरी आहे का हे कुणीतरी नागपूरकर मिपाकर सहज सांगू शकतील, वस्तुस्थिती काय आहे? आज ही बुटीबोरी भागातील Zadgaonkars' Unique Waste Plastic Management & Research Company अस्तित्वात असेल, आणि खरोखरच प्लास्टीकच्या कचर्यापासून किफायतशीर इंधन निर्मिती करीत असेल तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे.थोडक्यात
प्रा. अलका झाडगावकर
धन्यवादध