काही चित्रपटांच्या शेवटचे ट्विस्ट झेपण्याइतपत असले तर पटतात.
जसा शाहरूख खानच्या पहिल्या डॉन मध्ये फरहान अख्तरने शेवटच्या ५ मिनीटांत दिलेला ट्विस्ट अगदी भन्नाट होता.
त्याउलट डोक्यात गेलेला ट्विस्ट म्हणजे आमीरच्या तलाश चित्रपटाचा. ती करीना भूत असते काय, त्याला ती पाण्याखाली दिसते काय, त्याला वाचवते काय, सगळंच बंडल...
'गुप्त' सिनेमा आठवतोय का?
त्यावेळेस एक किस्सा ऐकला होता. एकजण त्या सिनेमाला जात होता. उतरता॑ना रिक्षावाल्याशी पैशावरुन काहितरी वाजलं. बराच वेळ भांडण झालं. शेवटी रिक्षावाला वैतागून म्हणाला 'च्यायला जाउ देत पैसे. जा तुम्ही. पण शेवटी काजोलच खुनी असते!! ' :D
प्रतिक्रिया
ट्वीस्ट
पुचाट
लक्षात
पुचाट
चान चान
ह्या धाग्याचंही तसंच.
मिपावरचे प्रतिसाद कितपत पटतात ?
एवढ्यात पाहिलेला murder 3 चा
आयला माझा. शेवट बघायचा
बघा आता! सिनेमात ट्विस्ट नसले
काही चित्रपटांच्या शेवटचे
+१
माझा फेवरेट, आवडता, बेस्ट असा
लंचबॉक्स चा ट्विस्ट नसलेला
Special 26 आणी A Wednesday चा
'गुप्त' सिनेमा आठवतोय का?