आपली स्मरणशक्ती इतकी कच्ची कशी असे वाटून पूर्वी मनात अपराधगंड यायचा, पण, आता अश्या लोकांना मी स्पष्टपणे "ओळखले नाही" असे म्हणतो, आणि समोरच्या व्यक्तीने आपली ओळख ठेवावी इतकी आपली किंमत नाही ही झाकलेली मुठ उघडी पाडण्यात आपलीच बेअब्रू होते हे ज्यांच्या लक्ष्यात येत नाही त्यांची अब्रू घालवतो.
च्यायला, आपल्याला समोरची व्यक्ती ओळखत नाही यात किमान अर्धा दोष आपलाच नाही का?
१ ) सालं आमचं नेट नेहमी मेलेलं असतं…
२) ऑफिस - हा बघावं तेव्हा मिपा उघडून बसलेला असतो.
३) पत्नी - सारखं काय रे मिपा वर, कंटाळा नाही येत ? (तिला काय माहिती काय मजा आहे ती)
अशी पुरणपोळी कधी दुसरीकडे खायला मिळणार नाही (पुरणपोळी च्या जागी कुठल्याही खायच्या पदार्थाचे नाव टाकू शकतो.
जेवणाच्या बाबतीत माझ्या माहितीतल्या प्रत्येक घरातल्या लोकांच हेच मत आहे कि त्यांच्या इतकं नीट चांगलं चुंगलं चविष्ट जेवण / फळं / तूप / तेल कोणाकडेच नसतं. आणि जर दुसऱ्याकडे जर आपल्यापेक्षा जास्त नीट करतात हे लक्षात आलं की, त्यांच्याकडे जर अतीच असतं, पोट बिघडेल अशाने ही वरून पुस्ती.
माझ्या माहितीत असलेल्या प्रत्येक कुटुंबात स्वतः करत असलेल्या अन्नाचा / करण्याच्या पद्धतीचा अतिशय अभिमान आणि दुसऱ्याच्या पद्धतीला तुच्छ (हा कदाचित जास्त तीव्र शब्द होईल, कमी लेखण्याची म्हणा हवं तर )लेखण्याची प्रवृत्ती दिस्ते.
तुम्ही लिवा>
माझा स्पेशल:
लँडलाईनवर फोन केलेला असतो.
"काय रे, कुठे आहेस?"
"मी ना? अरे जरा इकडे बाहेर आलोय"
"अरे भाऊ मग लँडलाईण कसा उचललास?"
"त.. ते.. त्ते ना? ते कॉल फॉर्वर्ड लावलाय"!!?
मी...
भाजप सद्ध्या जोरावर आहे बुवा (म्हणजे नक्की काय?)
काँग्रेसचे काही खरे नाही या निवडणुकीत (तुम्ही कधी जाता मतदान करायला? लोळत तर पडलेले असता)
या राष्ट्रवादीवाल्यांना जाम माज आहे (आमच्या पार्कींगमध्ये गाडी लावुन वर आम्हालाच दमदाटी....)
मनसेच गप्प कशी अजुन? (का? तुमच्या काचा फोडायला पाठवु? ख्ळ्ळ ख्ट्याक)
ओबामा जाम हुशार हं पहील्यापासुन(तुमच्याकडे वारावर जेवतो काय?)
या, तुमचीच कमी होती.
आपलं कुठलं नशीब एवढं !
ए सॉल्लीड बोर आहे तो ' ती आपल्या मैत्रिणीला.
त्या बेदीमुळं आपला शिवलकर कुजविला गेला रे ! " आझाद मैदानावर चा कधीकाळचा डायलॉग.
जाउ दे आयला आपल्या नशीबात नव्हती ती '
बरं आम्ही मूर्ख तुम्ही शहाणे....बस्स ?
या क्रिकेटवाल्यांचे फारच लाड चाललेयत हल्ली !
एवढे ८५% मार्क्स मिळालेत तर आर्टस् काय घेतोस? सायन्स घे रे?
अरे मुलगा असुन रडतोस काय बायकांसारखा?
१ : "किती टक्के पडले?"
२ : "८९%"
१ : "ठीक आहेत. आमच्या त्यांच्या मामांच्या काकांची मुलगी आहे ना तिला ९५% टक्के मिळालेत."
२ : "हो का? नाव काय मग तिचं?"
१ : "आठवंत नाय रे. पण तुला काय करायचंय"
२ : "नाही सहजच. बोर्डात पहिला आलाय त्याला ९१% मिळालेत ना म्हणून.."
१ (आता चुप्प.)
काही झालं तरा कावळा पिंडाला शिवेना.
किती बाटल्या रक्क्त लागलं ऑपरेशनला ?
अनेशेसिया जनरल , लोकल की स्पायनल दिला ?
अरे तू फार केलंस तिचं ! शेवटी प्रत्येकाला जायचं आहे !
इतः: पर तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा आम्ही आपलं सावध करायचं काम केल बुवा !
बाळ बाळंतीण कुशल आहेत.
बरंय गाडी सुटायची वेळ झाली. तब्बेतील जपा म्हटलं !
काही नाही हो या तपासण्या म्हण्जे... डोकटर लोकांचं रॅकेट असतं !
काहे पैशा बियशाची मदत लागली तर सांग !
आम्ही एवढे जीव तोडून सांगत होतो तर किंमत नव्हती, आता बस म्हणाव रडत
हे बघ, शेवटी निर्णय तुझा आहे, आम्ही काय भल्यासाठीच सांगतो
च्यायला, ह्या ट्रॅफिकनं वैताग आणलाय
प्रतिक्रिया
चित्र्कलेच किम्वा अजून कशाचं
<blockquote>"ओळख बरं कोण आहे" "विसरले राव तुम्ही"</blockquote> आ
अजुन भर
एक वडगाव बुद्रुक / धायरी फाटा
अशी पुरणपोळी कधी दुसरीकडे
तुमचा आधीचा पण लेख / काकू
व्वा
१००!!!!!
:)
.
"काय आज कामावर नाही का गेलास?
"किती पगार आहे तुला तिथे?"
अभ्यास वाढवा.
एक नेहमीचा !
मोबाईलवाले काही:
काय झाला हसायला ?
पाहिन पाहिन नाहितर बंद करुन
तू माझ्याकडे (अशा नजरेनं) का
चान
चान चान
आमच्या ग्रूप मधील एकच प्रसिध्द डायलॉग्
राजकारण स्पेशल
ठ्या
खी खी खी...
भारता
आज आपले भारत जिंकले पाहिजे.
आणखी काही ...
एवढे ८५% मार्क्स मिळालेत तर
ते +४
आणखी काही..
आभार...
आम्ही एवढे जीव तोडून सांगत
Pagination