शेतकऱ्याचा खरा मित्र साप किंवा गांडूळ असे शाळेत वाचले होते .सचिन पण झाला हे कळून गम्मत वाटली .
सोनियाने भर सभेत " हमने सचिन को भारत रत्न दिया " असे म्हणाली नाही म्हणजे नशीब !
१-२ दिवसांपूर्वी पप्पूने सचिन माझा चांगला मित्र आहे असे म्हटले होते म्हणजे सच्या पण आता कॉंग्रेस साठी खेळणार बहुतेक
समजा सचिनला २०१४ ची निवडणूक समोर ठेवून भारतरत्न चा निर्णय असेल तर त्याचा काहीही उपयोग राजकारण बदलण्यसाठी होणार नाही. ज्याची राजकारणाची समज प्रगल्भ आहे अशाच सेलेब्रिटीचा झालाच तर उपयोग होतो.सचिन चे सारे आयुष्य नेट, पिच, जाहिरात यांच्या भोवती गेले आहे. तो पेपर ही वाचत नाही असे त्यानेच म्हटले आहे.
प्रतिक्रिया
म्हणजे तो पानोती राहुल
भारत रत्न द्या किंवा नका देऊ,
काँग्रेस सरकारने २०१४ च्या
****
भारतरत्न कि बी सी सी आय रत्न?
(No subject)
आता जाणार बहुतेक काँग्रेस
+१
शेतकऱ्याचा खरा मित्र साप किंवा गांडूळ
+ १
काही उपयोग होणार नाही
खुसखुशीत लेख.