छोटेखानी पण अतिशय सुरेख गोष्ट.
आमचा एक मित्र आहे. अर्थात एक मुलगा अन एक मुलगी या चौकोनी कुटुंबातला. अमेरिकेत छान नोकरी. आता पुढे सुंदर वाटचाल होइल अशी खात्री. त्याचे आईवडिल एकदा जाउन अमेरिकावारीसुद्धा करुन आले.
अन मग एकदा वडिलांनी फोन करुन घसा तपासून आलोय म्हणुन सांगितले. कॅन्सरची शंका होती. त्यावेळी आम्ही मुंबईतच होतो. एकदम मित्राचा फोन. मी मुंबईत आहे. भेटायला गेलो. त्याचे वडिल ठिक होते. तेंव्हाची ट्रीटमेंट झाली. सगळ सुरु करुन हा परत अमेरिकेत गेला खरा, पण कॅन्सर रिलॅप्स झाला. सगळ सोडुन परत आला. आई वडिलांजवळ आला. अर्थात त्या आजारात बाबा गेले. आता आईजवळ भारतातच रहातो. मला फार अभिमान वाटतो त्याचा. मी एकदा म्हंटल होतं त्याला, 'दिपक तू जे केलस त्याबदल्यात तुला १०० पटीने यश मिळेल." अन आज ते यश मिळालेही आहे. खूप मोठ्या हुद्द्यावर आहे दिपक.
याच्या अगदी उलट उदाहरण घरात. आईवडिलांकडुन अमाप पैसे घेउन एमएस. मग अमेरिका. आईवडिलांना प्रचंड मनस्ताप देणारी वागणुक. शेवटी लग्न झाल्यावरसुद्धा असच वागण. पुढे काही लिहीत नाही. वैयक्तिक होइल.
जीवनभौ च्या कथेचे इतके दूरवर परीणाम होत असतील याची जाणीव नव्हती. शेवटी संस्कारी लेखन हेच महत्वाचे.
( मराठी कथालेखकांच्या कथेचे संस्कार दूरवर जावोत...;) )
प्रतिक्रिया
छोटेखानी पण अतिशय सुरेख गोष्ट
अगं आई गं !!
खर्रय स्सालं
जीवनभौ च्या कथेचे इतके दूरवर
(No subject)
इन्शाग़णपती!!
जीवन भाऊ?
आयमाय स्वारी, सचिनभौ लगे रहो,
बबन हा एका कंपनीत कारकून म्हणून कामाला लागला
घरगुती व्यवसाय वगैरे ऐकलं
खिक्क
हुम्म्म
घरगुती म्हणजे गृह कृत्य दक्ष...