Welcome to misalpav.com
लेखक: विशाल चंदाले | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आवडल . आमच्या गावात बी ल्यॅमीनेशन केलेली पावती देतोय म्हणुन प्रत्येकी 10 रु . घेतले ते आठवल .

"ती शिन्द्यायची संगी मनत व्हती ते काई बाई डोल्यात घालत्यात मनं अन हातालाबी काय्की लावत्यात, त्यनं कोनचा कि रोग व्हतया मनं."
:)

भाषा आणि वातावरण निर्मिती छान आहे .. भविष्यात अजून चांगला लेखन तुमच्या हातून घडो ही शुभेच्छा

आवडले. गोष्ट चांगली जमून आली आहे. भविष्यात तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.