वा!
मला खरतर तुमच कौतुक वाटत अनिल, कारण तुमची मुलगी इतक्या मोकळेपणाने तिच्या भावना तुम्हाला दाखवु शकते. नाहीतर टिनएजर्स बरच काही लपवुन ठेवतात.
मुलीच तर कौतुक आहेच, पण तुम्ही तिला योग्यरितीने वाढवता आहात याच जास्त कौतुक आहे.
कौतुक सगळ्यांनाच आहे तापकीरजी पण उगाच जबरदस्ती कशाला करीत आहात आणि २/४ दिवस तर झालेत लेख कम कविता टाकून इथे
मुलीला जितके आयुष्य कळले तेवढे तुम्हाला समजलेच नाही असे खेदाने म्हणावे लागेल.
अवांतर :- तुम्ही किती जणांचे कौतुक करता हो तापकीर ? जरा ते पण सांगा कि
प्रतिक्रिया
व्यासंग चांगला आहे.
तुमच्या मुलीचं कौतुक वाटलं!
वा!
+१
*****
सर्वांना धन्यवाद,
कौतुक सगळ्यांनाच आहे
नेमके!
वरिल वाक्य टाकुन मी शंभर
आपला प्रांजळपणा