Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

@स्वॅप्स - हा लेख वाचत असताना माझ्याही मनात हा विचार चमकून गेला . मुलींना जन्मताच अशी काही सोय असायला हवी होती ज्याच्यामुळे कोणताही पुरुषाला शारीरिक जबरदस्ती करता आली नसती .

क अजुन कुथल्यहि सापाला प्रत्यक्श बघन्याचा योग आला नाहि. हाय रे कर्मा!इतार प्रतिक्रियावाच्युन जल्फालात झाला.

https://en.wikipedia.org/wiki/Mongoose इथे वाचल्याप्रमाणे खुद्द मुंगूसही घोणसाला जरा वचकूनच असतो. घोणसाला नागाला / कोब्र्याला पिडायला जमतं. पण घोणसासमोर मात्र... . . . भारिच लिहिलय.

धन्यवाद्! हो, बरोबर आहे. कारण घोणस ३६० अंशात हल्ला करू शकतो आणि नागापेक्षा दात खूप लांब असल्यामुळे मुंगसाच्या केसांचा मुंगसाला काही उपयोग होत नाही. त्यामुळे "फुकटची का आपली वाट लावून घ्या" या उक्ती प्रमाणे मुंगूस घोणसाच्या नादी लागत नाही.

वाई - महाबळेश्वर रस्त्यांवर बऱ्याचदा हे सरपटणारे प्राणी भरधाव जाणाऱ्या वाहनांखाली येऊन चिरडले जातात. यावर काहीतरी उपाय व्हावा !

नोव्हेंबर चा महिना, सकाळचे सात वाजले होते. मी व माझा एक मित्र बाईक वरून पंढरपूर कडून साताऱ्यास निघालेलो. आमच्या बाईक पासून पुढे ५० एक फुटांवर एक माणूस मस्त मोकळी बाटली घेऊन कार्यक्रम मस्त झाल्याच्या आनंदात रस्त्याच्या कडेने चालला(मोबाईल बघत) होता तेवढ्यात आम्हाला त्याच्या पायात मातकट रंगाचे ते ध्यान दिसले. दिसताक्षणी मी त्याला तात्काळ ओळखला की हा घोणसच व मित्रानेही ओळखला. त्या माणसाच्या अगदी पायात आल्यावर त्याला तो दिसला व त्याने त्याच्या तंगड्या फाकवल्या, व निवांतपणे सापाकडे एकदा बघितले व चालू लागला.आम्ही गाडी थांबवून(लांबूनच) सापाला न्याहाळला व त्या सुंदर पण घातक जीवाला तिथेच सोडून निघालो.