वास्तव आहे म्हणुन आवडल. कहाण्या खर्या जीवनाच्याच (अबे चुप! जीवनभौ नव्हे) रसाळ असतात.
छक्के अन दुप्पट पैसे लावणार्यांसाठी,"क्या लफडा समझे हो क्या? वाइफ है। घर मे जगाह नही है करके थोडी देर क्या आते हम, तुम लोग ना जीना हराम कर रहे हो।" पळतात.
एकदा (माझ्या विशीत) चर्चगेटला फोर्ट विभागात ऑफिसच्या कामासाठी मी एकटा जात असताना ५-६ छक्क्यांनी घेरलं आणि पैशांची मागणी सुरु झाली. तेंव्हा प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे, 'अबे मा****, पहलेही जुवेमे गां* मरवाई है। अब तुम भ*** क्या घं* दे दूँ?' असे म्हणून अंगावर धावून जाताच ते चारही दिशांना ढुं*** पाय लावून पळाले. आजूबाजूच्या गर्दीने कौतुक केलं पण माझं इवलं काळीज धडधडधडधड करत होतं.
फँटसीत काहीतरी तांत्रिक गडबड आहे. मीच हिरोईनच्या मागे उभा आहे तर माझ्या डोक्यावरून पाठीमागून कसा काय हात फिरेल?' मी दचकून भानावर आलो. दोन छक्के आम्हाला आंजारत गोंजारत भीक मागत होते.
प्रतिक्रिया
अरे वा .....
जादू आहे हो तुमच्या लेखणीत.
आठवलं सगळं..
अर्री उपवास???
अप्रतिम लेखन!
हा समुद्र मात्र आवडला.
वास्तव आहे म्हणुन आवडल.
जशास तसा अवतार....
छान लिहिलेय
अरे ति दहिसर च्या बागेतली का?
(No subject)
मस्त!
जबरा...बाकी लेख मस्तचं...जुने दिवस आठवले.
जबरा..
छान लिहिलं आहे.
मरीन ड्राईव्ह