Welcome to misalpav.com
लेखक: युगन्धरा@मिसलपाव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुमच्या या लेखांने फार करमणूक झाली . १)नववी दहावीसाठी "वसतिगृहात राहिलेल्या मुलीचे आईस पत्र" हा विषय असतो .त्याची आठवण आली . २)'शेजाऱ्यांचे किस्से ऐकायला पुन्हा आईच्या घरी जायचे आहे ' ? कशाला ? तुमच्या सासरी शेजारीपाजारी टवाळ कार्टि नाहित का ? ३)प्रत्येक दोन ओळीँत विनेद ठासून भरलेला आहे . ४)तुमची लेखनशैली हा एक मिपावर नवीन ब्रैंड झाला आहे याची तुम्हाला कल्पना नसेल . ५)नवीन आखाड सासूबाई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत . ६)तुमच्या वैचारिक पातळीने स्तिमित होऊन खूप स्मायली पडल्या आहेत . ७)हा लेख कोणत्या मासिकात दिला असता तर प्रतिसाद कळले नसते .प्रतिसाद हे लोकप्रियतेचे पॉइंटर असतात .

एक ते बहिणाबाईंच "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" सोडल तर बाकी सगळ पाकिस्तानात पाठवण्यासार आहे. तरीही मनोरंजनाबद्दल धन्यवाद.

काय तुत्थुकाका, तुम्हाला ह्या लेखात जीवनमूल्यवर्धक साहित्याचा प्रकाश दिसला नाही? - प्रतिसाद प्रतिसाद 'शतकमडकं'भर

ऑन सिरियस नोट .. मिपावर वाचन/ प्रतिसादासाठी प्रवेश सहज द्यावा पण धागा काढ्ण्यासाठी प्रवेश परिक्षा घ्यावी आणि मगच परवानगी द्यावी. संकेतस्थळावरील सकस साहित्यासाठी ही साधी सुचवणी सुचली ती सर्वांसाठी सांगितली, सहकार्याने सार्थ सहमती सहसा साधेल. ९७... चला फक्त ३ राहीले !

सेंच्युरला हो .... सेंच्युरला एकदाचा ! आता त्याची चर्चा करु या .. म्हनजे पहा .. ७० ते १०० ही प्रगती किती थोडक्या वेळात झाले नै ! आता सांखिकी सांगेलच .. पण हा ही एक विक्रम ठरावा ! मिपावर एका शतकवीराचा उदय ! ( वीरी म्हणावे की वीरांगनाच ठीकाय ) ही असली म्यारेथॉन शतकी खेळी पाहून आमच्या कळ्फलकाने आपली २६ अक्षरे व्यंजना सकट तोंडात घाटली आहेत .. ( २६ म्हणावे की ३६ ?)

ते तुमच्या नावातलं " मिसल" बदलून " मिसळ " करा हो... अस अस्थानी कोणी ळ चा ल केला तर डोक्यात जातं.. आणि सरसूच्या तेलाचा वास येतो.. . . . . . . .. झाले का हो शंभर ?

निषेढ !!!!! अरेरे काय हे मिपाकर्स , बिच्चारी नवलेखीका आहे तीला प्रोत्साहन द्यायचे सोडुन तुम्ही तिचे खच्च्च्चीकरण करु नका,लिहु द्या होइल सवय मिपाला तीची अन तीलाही मिपाची :) ( अभ्या अन ब्याट्या हा तुमचा डु आय डी तर नैना ) ;)

(बे)शुद्धलेखन पाहता तुझा किंवा चुचुतै किंवा अजून कुणाचा असावा असे वाट्टेय ;) बाकी लेखिकेचे खच्च्च्च्च्च्चीकरण कसे करतात ब्वॉ =)) =)) =))

बॅटमॅन असे टोंम्ने म्रुन तुमी एका च्न्ग्ल्या लेख्यिकेला पल्वुन लावताल मिपाव्रुन ;)

अय्या माझा कसा असेल रे ब्याट्या
वाक्य संदर्भ सोडून वाचले आणि अंमळ फुटल्या गेले आहे ;) =))
माझ लग्न्च नै झालेल अजुन मग मी अड्व्हन्स मध्ये कस काय प्त्र लिवनार बे
लोळ मॅक्ष, अग्गो तसं तर मग लोकं कै कै लिवतात, सगळंच आधी करून पहायचं म्हटलं तर कसं व्हायचं ;)

( अभ्या अन ब्याट्या हा तुमचा डु आय डी तर नैना )
बॅट्याचे काय म्हैत नै. पण ह्यो सोडून माझे टोटल २३ आयडी आहेत. पुराव्यासहित ओळ्खणार्‍यास त्यातले ४ आय्डी (ज्याला मय्यत्रिचे सर्वाधिक व्यनि असतील ते) पासवर्डसहित फ्री फ्री फ्री :D :D :D

>> लग्न म्ह्णजे जबाबदार्या कारन तुम्ही बनता भार्या टाइमप्लीज - मला आज कविता होताहेत

छोटी शंका मिसळपाव हेच तर या नवलेखिकेला(नवविवाहितेला) सासर वाटत नसेल ना... आईला लिहिलेल्या पत्रात आपल्याला सी सीत तर ठेवले नसेल ना...