Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

प्रचंड उत्सुकता वाढली आहे. काय होईल कर्स्ट्नचे पुढे? तो हिमलरला मारायचा कट रचेल का? त्यात त्याचे काय होईल्?तो पकडला जाईल का? त्याच्या कुटूंबाचे काय होईल? फार भारी लेखमाला आहे..

हिट्लर एक नवीन धर्म, तोही येशूविरहित, स्थापण्याच्या खटपटीत होता ही माहिती कुतूहलजनक वाटली. यासंबंधी अधिक माहिती कुठे मिळेल?

धन्यवाद... दुसया महायुद्धात ज्यांनी माणुसकी दाखविली, जेव्हा ते स्वत: सगळ्यात मोठया धोक्यात होते त्यांना सलाम....