The app I am using doesn't support that. Or I don't know how to use it.
Other option I had was writing completely in English, like this message. Which one do you prefer?
In coming days you might see more such errors from me. Kindly ignore them.
लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी. तेव्हा तुम्ही जमेल तसं देवनागरीत टायपा बरं. आम्ही समजून घेऊ. या प्यारेकडे मी जास्त लक्ष ठेवीन. मग झालं?
मुद्द्याचं काश्मीर करण्याचा अजिबात हेतू नव्हता.
माझा देखील तुमच्या मुद्द्याला जाहीर नि अत्यंत तीव्र पाठिंबा आहे.
तुम्हाला खरड टाकलेली होती.
मला देखील हे पटलेलं नाही.
मुळात हा (हुकुमशाहीचा शब्द बरोबर बसेना) कारभार कितपत सुरु राहतो ह्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.
दुसर्या धाग्यावर मत स्पष्ट व्यक्त केलेलं आहे.
मुळात स्वाक्षरी आज प्रगटलेली नाही. अपर्णाअक्षय ह्यांनी आजच त्याबाबत लिहीण्यामागे त्यांचा काही हेतू असणार.
तो समजला नाही असं 'दाखवून' पुढचा राडा घातला गेला. पुन्हा नामानिराळं राहण्याचा साळसूदपणा दाखवला गेलाच.
उत्तम आहे.
पण ह्या अनुषंगानं झालेली चर्चा कदाचित चुकीची असली तरी ती काही वाट दाखवणारी ठरली असती.
ती बर्याच अंशी कायमची पुसली गेली.
बर्याच गोष्टी आम्हा सामान्य सदस्यांना माहिती नाहीत असं सांगण्यात येतं. खरंही असेल.
मात्र त्याचे पडसाद मग इथे सगळं लिहून करुन मग पुसून टाकण्यात का?
१. चर्चा पुसली गेली नाही. सुरक्षित आहे. फक्त सदस्यांना दिसत नाहीये. कोणतेही प्रतिसाद "उडवले" जात नाहीत तर अप्रकाशित राहतात.
२. जे वाचनमात्र आहेत, किंवा २ वर्षांनी कोणताही संदर्भ माहित नसताना हे प्रतिक्रियात्मक लिखाण वाचतील त्यांनी अन्य काही भलताच अर्थ घेऊ नये म्हणून सध्या अप्रकाशित राहील.
३. सर्व सदस्यांच्या म्हणण्याची नोंद घेतली आहे. त्यावरून आवश्यक त्या पातळीवर चर्चा योग्य तो निर्णय घेतला जाईलच. नीलकांत आज आत्ता इथे येऊ शकत नाहीये पण त्याचे लक्ष आहे.
४. तुमच्या मिपावरच्या प्रेमाबद्दल धन्यवाद म्हणून तुम्हा मंडळींना कोणताही कमीपणा आणणार नाही.
५. असंतोष व्यक्त करून तुम्ही मंडळींनी तुमचं काम केलंय. नीलकांत त्याचं करील याची खात्री बाळगा.
------------
जय हिंद. जय महाराष्ट्र.
स्वातंत्र्यसंकोचाच्या एकदोन बाबी.. रोजरोज, अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा दाढी करावी लागते. आणि ओला टॉवल गादीवर फेकता येत नाही..आणि दाढी झाल्यावर ते केसफेसयुक्त मिश्रण बेसिनमध्ये इतस्ततः पसरलेले तसेच टाकून पळता येत नाही..
विडंबन बेहद्द आवडले.
हॅहॅहॅ. खुमासदार विडंबन!
हे लव्हमॅरेज झालेल्या नवविवाहिताचे वाटतेय पत्र.
अरेंज मॅरेजवाल्या लोकांना असे पत्र लिहावेसे वाटेपर्यंत ते 'नव'विवाहित राहात नाहीत :-)
प्रतिक्रिया
हौ
म्हंजे "छोटा इंटेलेक्च्युअल"
नाही नाही.
आयला भलती जोरदार कात्री
काही तांत्रिक अडचण असेल अशी
विमे,
The app I am using doesn't
ओ काका
I had highlighted your
हे धत्ताड तत्त्ताड...शंभर..
शंभर...शंभर..शंभर...
सकाळपासून तिसर्यांदा झाले शतक
धन्यवाद !!! बाकी माझ्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा?? त्या
मुद्द्याचं काश्मीर करण्याचा
भा.पो.
सहमत.
एकदोन गोष्टी अधिकच्या
हॅहॅहॅ. खुमासदार विडंबन!
सध्या चालु असलेल्या घडामोडी
Pagination