निर्लज्ज व्हावे.
समोरचा काय विचार करतो, काय करायचंय आपल्याला??
उगा जास्त बोलून राहिला तर "मेरे मन को भाया मैने कुत्ता काट के खाया" असं त्याला ऐकवून टाकायचं.
अन् तिरस्कार वगैरे नसेल हो तो, आश्चर्य किंवा कुतूहलपण असेल..
माझी कसली डोंबल्याची क्रिएटिविटी? हा "चायना गेट" चित्रपटातल्या व्हिलनचा (जगीरा) ड्वायलॉक आहे. अभिनेता मुकेश तिवारीचा पहिला चित्रपट. तिवारी म्हणजे गंगाजल मधला "बच्चा यादव".
चेतन भगत .... कधी मूड लागला तर वाचतो पण ....
मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)
त्यात काय झाले मग? मी "जयोस्तुते " मन लावुन ऐकतो हे बघितल्यावर एका कलीगने असेच वाकडे तोंड केले होते. माझ्या वयाच्या मानाने मी खुपच म्हातारी गाणी ऐकतो असे तिचे म्हणणे पडले. जयोस्तुते म्हातारे कसे आणि मुळात कुठलेही गाणे म्हातारे कसे असु शकते हे मला कळाले नाही. मग मी तिला "जयोस्तुते ऐकत नाहिस तु?" असे अजुन आश्चर्याने विचारले. जयोस्तुते च्या पुढचे गाणे कमिने मधले होते ते बघुन ती बेशुद्धावस्थेत जाण्याच्या मार्गावर होती ;)
वर म्हटल्याप्रमाणे असल्या वायझेड लोकांना फाट्यावरच मारावे. च्यायला गॅजेट्स ची आवड असल्यावर माणूस काय लगेच स्टीव जॉब्स, बिल गेट्स बनतो काय आणि नसलेला काय कफल्लक फकीर का?
नुसते फाट्यावर मारून उपयोग नाही (बर्याचदा त्यांना ते कळतच नाही), अशा लोकांना समजावून/उलगडून सांगावं लागतं की "तुम्हाला फाट्यावर मारले जात आहे". :D
असे प्रश्न विचारणार्यांकडे आपण उत्तर देण्याआधीच दुप्पट विचित्र नजरेने पहावे... म्हणजे समजा मला कुणी असे चेतन भगत वाचतोस का वगैरे विचारलं की मी उत्तर देण्याऐवजी अतीविचित्र कटाक्ष टाकून भगत्या कसा टाकावू आणि चोथा लेखक आहे वगैरे पाल्हाळ लावेन की समोरचा एकदम डीफेन्सीव मोड मधे गेला पाहीजे. बाकी गोष्टींना हेच लॉजिक लाऊन पहा. मात्रा शक्यतो लागू पडते. ;)
'पुलं देशपांडे ह्यांच्या लेखनात आवडण्यासारखं काय आहे एवढं मोठं? मला नाही बाई आवडत पुलं.' असं म्हणणारी मुलगी पाहिली आहे.
अशा वेळी, आंबा, पेढे न आवडणारी माणसेही ह्या जगात आहेत ह्या विचारांनी मनाची समजुत काढायची झालं.
आता, मला नाही का वाटंत की पेप्सी, कोक मध्ये काय आहे एवढं आवडण्यासारखं? पण नविन पिढीला आवडतंच नं? तसंच असावं.
अशावेळी आपणही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की गपगार होतात हे पाहिलं आहे. चेत्या (मूळ नाव बदलले आहे) भगत आणि इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा वाचून साहित्याबद्दल बडबड करणारी जमात पाहिली की एक थोतरीत ठेवून द्यावीशी वाटते.
बर्या सुरुवातीनंतर स्टिरिओटाईप्ड होत गेले त्यात गंडले.
तुलनेने रामायण ३३९२ ए.डी. हे जब्राट आहे. अणुयुद्धानंतरच्या भविष्यकाळात रामायण कथा गोवली आहे. रामाच्या धनुष्याची प्रत्यंचा इलेक्ट्रिक तर रावण हा म्यूटंट दाखवलाय.
ही पण त्यांची एक आवड म्हणून दुर्लक्ष करावे. दूर्लक्ष हे त्यांना राग येऊ नये म्हणून नाही तर आपल्याला वैफल्य येऊ नये म्हणून.
फारातफार त्यांची उघडउघड किव करणारे दांत विचकावे. असो.
एक थोतरीत ठेवून द्यावीशी वाटते.
'थोतरीत ठेवून द्यावी' ह्या सारखा मस्तं शब्दप्रयोग नाही. कमीतकमी शब्दांत भरपूर आशय आणि भावना व्यक्त करणारा शब्दप्रयोग.
चेत्या (मूळ नाव बदलले आहे) भगत आणि इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा वाचून साहित्याबद्दल बडबड करणारी जमात पाहिली की एक थोतरीत ठेवून द्यावीशी वाटते
अगदि अगदि. असल्या फालतू गोष्टींनी स्टेटस सिम्बॉल ठरायला लागलेत आज काल. वॉन्नबी का काय म्हणतात ना विंग्रजीत तसला प्रकार आहे सगळा. अशा वॉन्नबी लोकांच्या पुण्यातील आज काल च्या फिरण्याच्या जागा - फिनिक्स मॉल, अॅमनोरा मॉल इ. इ.
अगदि अगदि. असल्या फालतू गोष्टींनी स्टेटस सिम्बॉल ठरायला लागलेत आज काल. वॉन्नबी का काय म्हणतात ना विंग्रजीत तसला प्रकार आहे सगळा. अशा वॉन्नबी लोकांच्या पुण्यातील आज काल च्या फिरण्याच्या जागा - फिनिक्स मॉल, अॅमनोरा मॉल इ. इ.
नुस्तेच वॉन्नाबी, जगन्नाथपंडितांच्या "न हिन्दुर्न यवन:" ची आठवण करून देणारे.
मलातर तुळशीबागेत फिरायला जाम आवडते ब्वॉ...दुपारचे मस्त जेवुन निघायचे घरुन.जिलब्या मारुतीच्या मागच्या गल्लीत गाडी लावायची आणि कल्पना साडी च्या बाजुला ताक किंवा लस्सी पिउन नंतर मस्त फिरत राहायचे. भांडी म्हणु नका, पितळी मुर्ती,समया काय नी काय.वाटल्यास पुढे मंडईमध्ये जाउन भाजी खरेदी,झाडे,खते,काळे सुगंधी वगैरे
३-४ तास फुल टाईमपास
मी बरेच वर्ष नोकिया चा 1100 असा एक आतिभारी फोन वापरत होतो...बाहेर गेलो की हमखास मे तो टेबल वॉर काढून ठेवत असे....मला नेहमीच " विशेष " नजारांचा सामना करावा लगे....पण ह्याचा एक लाई भारी फायदा असा की रेस्टोरेंट मधे मित्रांबरोबर गेल्यावर मला वेटर बिल कधीच आणून देत नसे....:)
माझ्या कडे पण मराठी लोक मराठी गाण किंवा मराठी मुव्ही, साहित्य, नाटक या बद्द्ल बोलायला लागले की खुपच विचित्र नजरेने बघतात. मग मलाच आपण खुप ओउट डेटड झालो आहोत अस वाटत....
प्रतिक्रिया
अश्या वेळेस आपण पण तिप्पट
निर्लज्ज व्हावे :)
"मेरे मन को भाया मैने कुत्ता
ऐला
च्यायला, तुला चायना गेट नाय
माझी कसली डोंबल्याची
लहान असताना पाहीलेला रे.
लहान असतानाना...म्हणुनच
फाट्यावर मारायला शिका…
फाट्यावर मारणेच उत्तम.
+१
+१ ...फाटा नंबर १
एक लंबर!!
आणखी १० वर्षांनी पु.ल. कोण
****
त्यात काय झाले मग? मी
वर म्हटल्याप्रमाणे असल्या
गॅजेटस
खरं आहे...
मुळात बर्याचश्या गाजेटप्रेमी
नुसते फाट्यावर मारून उपयोग
एका आयटी कंपनीत मी रोज 'सकाळ'
आवड एकेकाची.
आवड एकेकाची हे ठीक आहे , पण
अशावेळी आपणही त्यांना त्यांची
>>>इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा
'रद्दड'
बर्या सुरुवातीनंतर
शिवा ट्रायोलोजी मधला काहीही
वाचूनच बोललोय.
अश्मयुगीन ठरवून मोकळे होतात.
+१११
'थोतरीत ठेवून द्यावी' ह्या
चेत्या (मूळ नाव बदलले आहे)
अगदि अगदि. असल्या फालतू
वॉन्नबी तुळशीबाग
तर अस आहे बघा
हाहाहाहा
माझ्या कडे पण मराठी लोक मराठी
जल्लां!
तुला आवडत नसेल तर गेलास तेल
प्राणीविशेष
हा हा हा हा =))
मी अश्यावेळी