खूप मागे आणि एकदाच सिंहगडावर जाणे झाले होते, तेथील पिठले-भाकरी आणि भज्यांचे कौतुक ऐकून होतो, पण काही खास वाटणे तर दूर, फारशी आवडलीही नाही, दमल्याभागल्याने पोटभर खाणे झाले एवढेच. मित्राने त्या अन्नदात्याला काहीही खाऊ घातलेस का बे म्हणून आरडाओरडा केला, तर तो म्हणाला की काय करणारे भाऊ इथे गडावर सोय करायचे म्हटल्यास हेच मिळणार..
असो, पण त्यानंतर देखील बरेच जणांकडून कौतुक ऐकतच होतो, त्यावरून मला वाटायचे की कदाचित आम्हीच चुकीच्या माणसाचे गिर्हाईक झालो असू....
आणि आज हा लेख..
सिंहगडावरील झुणका भाकर, कांदा भजी, मडक्यातील दही (फार महाग विकतात) इ.इ.इ. माझे विक पॉईंट आहेत.
स्वच्छतेबाबत तक्रार करण्यासारख्या आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, जसे पाणीपुरीच्या पुर्या (पर्वती खालील झोपडपट्टी), तांदूळाच्या पिठाच्या तळलेल्या नळ्या (कुर्ला झोपडपट्टी), शाळेबाहेर विकला जाणारा पेप्सीकोला नामक चोखण्याचा पदार्थ (दहिसर झोपडपट्टी), बोरीवली ते गोरेगाव पर्यंतच्या अनेक पाणीपुरी (फुटपाथवरील) विक्रेत्यांकडील पाण्याचे सँपल्स घेऊन माझ्या मायक्रोबॉयॉलॉजिस्ट भाचीने प्रयोगशाळेत तपासले असता (तो त्यांचा प्रोजेक्ट होता) ९९% टक्के सँपल्स ही 'अशुद्ध' आणि 'न पिण्यायोग्य' अशीच होती.
आमच्या घराजवळ आहे एक भेळवाला..."पाणीपुरीसाठी बिस्लेरीचे पाणी वापरतो" अशी पाटी लावलीये बुवा दुकानाबाहेर
पण लोक म्हणतात थोडी घाण अॅड केल्याशिवाय चव येत नाही म्हणे..किमानपक्षी अस्वच्छ हात त्या पाण्यात बुचकळणे वगैरे
अगदी अगदी!!! पानवाल्याचा पाने पुसायचा फडका जितका कळकट तितके पान रंगते आणि त्यात चौपाटीवरच्या भेळेची चव येते असे पुलंनीच एके ठिकाणी म्हणून ठेवले आहे =))
मागणी तसा पुरवठा आणि भाव इकडेही लागू होतो .
कोणी जर प्लास्टीक मोजे हातात घालून ,
फक्त चमचे ,पेपर नैपकिन ,
कागदाच्या प्लेटस् वापरून
दुप्पट दराने भजी देऊ लागला तरीही त्याच्याकडेच गिऱ्हाईक जाऊ लागले तर इतरजणही ती पध्दत आणतील .
परंतु तसे पुण्याच्या सिंहगडावर होणार नाही .
प्रतिक्रिया
छान
सगळा लेख दोनदा वाचुन काढला.
बाकी
हायला
आणि आज हा लेख..
या वल्ल्याने नेलं होतं ब्वॉ
मला तर आवडतात बुवा..!
राहिलेला १% कोणत्या
पाणीपुरी
अगदी अगदी!!! पानवाल्याचा पाने
अर्र इतक्या (साध्या) कारणाने
हे ठिकाण पुण्यातील आहे का?
क्लास !
अछा, तरीच ....
मागणी तसा पुरवठा आणि भाव
हाहाहा!