Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

क्रमश: बघून जीव भांड्यात पडला हो भांड्यात पडला. काय लिवता राव. एकदम ठाण्याचा गजानन वडापाव. दुसरा वडापाव लवकर येवूद्या.

आता जमलं. मला पडोसन आठवला पण सायरा बानो आणि पावचड्डी, समीकरण जुळेना! तुमच्या प्रतिसादामुळं रति आठवली. छानच!

वाचताय काय मग? त्यांनी लेखात म्हंटलेच आहे. >>>> माझा हात देठावर, बूड खिडकीच्या काचा सरकवतात त्या ट्रॅकवर, आणि पाय ओट्यावर होते.

पावचड्डी चड्डीपाव वाली आली डोळ्यासमोर.. आजकाल बरेच सो कॉल्ड हाईयर मिडलक्लास मॉड आया आपल्या १२-१३ वर्षांच्या मुलींना अश्याच फॅशनमध्ये बघणे पसंद करतात.. असो, उगाच गंभीर वळण नको.. वाचतोय..

त्यातल्या चवळीच्या दाण्यांना दुस-या उसळींत मिसळून आम्ही खाल्लं.