'दहा धष्टपुष्ट जनावरे आल्यावर मनुष्य रुपी आत्मा मचाणावरून दुर्बिणीतूनच बघणार ना?'
तुमच्या प्रतीसादातच बरेच काही आले.
कथा ज्या विषयावर आहे ते मी जाणून आहे. जेव्हा ही कथा लिहिली तेव्हा फारशी हिटेल अशी अपेक्षा नव्हतीच, पण इतकी लाईकल्या गेली तेही काही कमी नाही.
प्रतिसाद कमी आले तरी हरकत नाही पण त्यात ज्या प्रामाणात दाद व्यक्त झाली आहे ती ही भरपुर आहे.
ही कथा मिपावर जून महिन्यात पब्लिशली होती पण तेव्हा मिपावर हल्ला होऊन बरेचसे लेखन नष्ट झाले होते. त्यात ही कथाही गेली.
आता पुन्हा पोस्टली.
प्रतिसादां वरून कथा ब-याच प्रामाणात यशस्वी झाली असे वाटतं.
प्रतिसादासाठी सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
आपणच कल्पनेतले आपले जग निर्माण करायचे, आपणच त्यासाठी हिरिरीने भांडायचे, आपणच ते तोडायचे फोडायचे आणि त्याबद्दलही आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची, हे मानवाचे कर्तृत्व.
रूपककथा फारच आवडल्या गेली आहे.
प्रतिक्रिया
**
छान.
एकदम मस्त.
मस्त लिहीलंय. लिखाण आवडलं.
मस्तच!!!
कथा आवडली!
सुंदर कथा.
मस्तच लिहिलेय, विचारही पटले.
छान!!! आवडलं!!
आवड्ल,
अरेरे फक्त १० जनावरे आली
धन्यवाद...
ही कथा मिपावर जून महिन्यात
आपणच.