निकटवर्तियांचा जिव्हाळा व राष्ट्रपतीचा निदर्शन असा बहुमान अशा दोन्ही गोष्टी एकाच नावात साधणे सोपी गोष्ट नव्हती. हे व असा तऱ्हेचे उद्देश‘नेता’ या शब्दाचे ‘नेताजी’ या रुपाने साधले.
गिऱ्हाईकांच्या चटावलेल्या जिभेस भजी, भेऴ, उसळ, मिसळ, सरमिसळ इत्यादि चटकदार परंतु अंती घातुक असे पदार्थ पुरविणारा वाङ्मयीन उपहारगृहातील एका गरीब व गलिच्छ हुकुमी 'पोऱ्या' हीच सामान्य वाचकवर्गाची सर्वसाधारण लेखकासंबंधी रूढ असलेली कल्पना सूक्ष्म मनोविष्लेषणांती दिसून येते. शाब्दिक अथवा अलंकारिक सर्कस करून लोकांची शाबासकी मिळवणे किंवा चव्हाट्यावर साहित्यिक तमाशा करून ....
प्रतिक्रिया
मस्त माहिती....
रोमांचक वर्णन
हे पहा
मस्त माहिती
धन्यवाद.
छान माहिती...धन्यवाद
छान लेख .
या किंवा अन्य उक्तींवर प्रतिसाद नाहीत...?
शाब्दिक अथवा अलंकारिक सर्कस