Welcome to misalpav.com
लेखक: सुधीर मुतालीक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खरच संस्मरणीय असेल हा अनुभव. प्रत्यक्ष्य तो कालखंड, गांधीजींच्या स्फुल्लींगाने पेटलेले ते कष्टाचं पण अद्भुत विश्व... काय असेल त्या काळची परिस्थिती. अवांतरः केतकरांबद्दल चार कौतुकाचे शब्द वाचायला मिळाले बर्‍याच दिवसांनी.

बघायला नक्कीच आवडेल. पण इतका विरळ प्रदर्शित होत असेल तर बघायचा कसा? (खानसाहेबांच्या कार्डिऑलॉजिस्ट असलेल्या नातवाला दुबईतल्या एका काँफरन्समध्ये भेटलेला) इए

आपल्याला ही फिल्म बघायची आहे हे छान. भारतात ती कुठे कधी प्रदर्शीत होणार आहे याचा मागोवा घेऊन मी नक्की मिपावर वर्दी देईन.

छान आढावा. बाकी अबुधाबीमध्ये पठाणांना प्रत्यक्ष बघितलंय. हल्लीच्या काही अलकायदा वगैरेच्या व्हिडिओज मध्येही. त्यांच्याबद्दल काही प्रेम वाटण्याची शक्यताच असू शकत नाही असं वागणं असतंय. त्या पार्श्वभूमीवर हे लाखभर पठाणांना असं अहिंसा शिकवणं नि अमलात आणणं म्हणजे खरंच 'दिव्य' आहे. खान अब्दुल गफार खान ह्यांना खरंच ह्या 'मेंढ्यां'ना एका चांगल्या कामाला लावल्याबद्दल सलाम!

पण एवढ्या कष्टाने तयार केलेला हा चित्रपट व्यवस्थित प्रदर्शित का करत नाहीयेत?