Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

खरोखरच टीवीवरील तद्दन टीनपाट मालिका आणि इतर अशा अनेक बाजारु कथांच्या काना़खाली सणसणीत हाणणारी अतिशय सुंदर आणि थरारक कथा मालिका. मानवी मन किती अथांग आणि विचित्र आहे त्याचा सुंदर परिपाठ. चालू द्या.

क्लास च ! लिहा पटपट .. काय ऐन्वेळी भाग तोडलाय हो. तूर्तास दंडवत स्वीकारा... !