Welcome to misalpav.com
लेखक: सुहास.. | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख आवडला
एखादा जुना शाळकरी मित्र भेटला तर........चांगल्या श्या लाईट-लाईट मोड मध्ये तासभर भेट घडळी तर .....मस्त वाटते
सहमत !

सुहास, गाणे बर्‍याच वेळा ऐकले होते. पाठही होते पण आज परत ऐकल डोळे बंद करुन एकट्याने ऐकल. त्या वेळी डोळ्या समोरुन बरेच काही सरकुन गेलं. आजच्या या अनुभवासाठी धन्यवाद.

खामोशी मधिल सर्वच गाणी सुन्दर आहेत. पण हे गाणे अगदी कळजाला भिडते. लेख आवडला. अजून गाणी येउ द्यात.

सुहास.. बरेच दिवसांनी.. आणि इतकं सुंदर गाणं घेऊन.. तितकंच छान लिहिलंयस.. जरा लिहिता हो परत.

गाण्याच्या निवडीला, रसग्रहणाला आणि आणखी लिहिण्याला...

वाश्या, भारी रे एकदम,ये चेन्नैत पुन्हा टासमाक मध्ये बसू आणि ह्या गाण्यावर बोलू:) -(सेँटी मेंटी झालेला) सोकाजी