पवार यानी या शेती मंत्री पदाचा चार्ज घेतल्याचे दुसर्या की तिसर्या दिवशीच शेतमालाचे भाव आता वाढणार हे भाकित " जाणता राजा" या पदावरून केले होते. भाववाढ इतर अनेक गोष्टीमुळे झाली आहे हे खरेच आहे. ( मनमोहन सिंग यांच्या मते तेलाच्या भावात वाढ व शेतमालाचा किमान भावात वाढ ही दोन त्यातीलच ) .भाववाढ नमो व केजरीवाल कुणालाही थांबवता येणार नाही. पण इतर अनेक कारणामुळे कोंग्रेस तरत्या मतदारांमधे अप्रिय ठरली आहे.
बाकी केजरीवालाप्रमाणे राज ठाकरे यानीही पूर्वी काहीसा धक्का दिल्याचे लोकाना स्मरत असेल.
लाटा येतात आणि जातात...
आणीबाणीच्या वेळी पण जयप्रकाश यांची लाट आलीच होती.
लाटेवर स्वार होतात की लाटेत डुंबतात की विरघळून जातात, हे आत्ताच सांगणे कठीण आहे.
ब्रिटिशांच्या काळात पण काँग्रेसची लाट होतीच की.(वादळच होते ते)
(१९५०च्या दशकांत खासदार पण महिना अखेरीस १०रु. मागत असत, असा किस्सा फिरिझ रानडे यांनी लिहीला आहे.)
जनतेला नेहमीच स्वच्छ सरकार हवे असते, इतका बोध सगळ्याच पक्षांनी घेतला तरी बराच फरक पडू शकतो.
मिपा वर रोज यायला आणि लेख-प्रतिसादांचा पावूस पाडायला सगळेच तयार पण संपादक मंडळात सामील व्हायला कुणीच तयार नाही.
(वरील वाक्य हे १००% विनोदी असल्याने गांभीर्याने घेवू नये.)
प्रतिक्रिया
उच्च!
दर वेळी चहा काय मागवता?
एक नक्की आठवते ...
मस्तच
काय पटते आहे का?
वेट अँड वॉच...
चावडी नेहमीप्रमाणे आवडली आहे!!!
ह्यावरून एक आठवले....
*****
चावडी ईज बॅक !