प्रेयसी बायको होई पर्यंत समजूतदार असते ,
पुढे पत्नी झाल्यावर .......
कथा आवडली.
दुनियादारी सिनेमा मधील एक वाक्य आठवले.
नाका तोंडात पाणी जायला लागल्यावर आपण जगण्याची जी धडपड करतो तशी आपल्या आयुष्यातील प्रेम मिळवण्यासाठी
का नाही करत .
(एका-दुसर्याला घास भरवत खाण्याचीही गम्मत
फक्त प्रेम करणार्यांनाच कळू शकते).
क्या बात है! इथच कथेने मनात घर केलं.... अन निव्वळ कल्पनेत प्रेम करणारा हे लिहुच शकत नाही.
परवा बालमैत्रिण (?)भेटली. अशीच हुरहुर अनुभवली..... घटस्फोट घेतेय म्हणाली. मी निशब्द.
खरेय,
मला कुठे हॉटेलमध्ये एखादे जोडपे (विवाहित असो वा अविवाहीत) वेगवेगळे अन आपापले मेनू खाताना दिसले तर काय बावळट आहेत असेच वाटते..
बाकी जेवल्यावर कोणीतरी आपल्या "आ" केलेल्या तोंडात बडीशेप टाकण्यातही एक मजा असते..
लेखाबद्दल बोलायचे झाल्यास थांबवायचे होते राव, बोलून घ्यायचे..
न बोलता लागलेल्या रुखरुखीपेक्षा बोलून काही खपल्या निघाल्या तर निघू द्यायच्या..
मला फेसबूकावर अन आता वॉस्सअपवर जुना क्रश भेटला तरी तिची चौकशी करून आधी ती सुखात नांदतेय हे कन्फर्म करतो, आणि मग बिनधास्त सांगतो की मला तेव्हा तू आवडायचीस, पण आता मी सुद्धा सुखात आहे तर डोण्ट वरी, मागे नाही लागणार तुझ्या परत.. :)
तुमची बायको समजूतदार आहे हे चांगलेच पण अशी व्यक्ती की जी, सोडताना नीट मनमोकळं बोलणं तर जाउंद्या पण काहीही निरोप न घेता गायब होते, ते ही वर्षानुवर्ष, तुमच्या आयुष्यात पुढे आली नाही हेच बरे!
Few people come in our life for season and very few for reason! सिझन संपल्यावर तुमची मैत्रिण गायब झाली ह्यातच काय ते समजा. गंमत म्हणजे, ३० वर्षांनीही पुन्हा तेच केले नि तिने तुमच्या हातात मात्र गजरा..!
- (पृथ्वीतत्त्वाचा) उपास
प्रतिक्रिया
चायला
*****
उलट बरेच झाले नाही थांबली..
छान
सहमत
प्रेयसी बायको होई पर्यंत
सुरेख लिहीलंय!
ती हुरहुर :(
घास भरवायची गंमत..
लेखाबद्दल बोलायचे झाल्यास
चान चान.
काय मुर्ख आहात... जाऊन
च्यायला , रायसीना पर्वतावर
......!
आवडली.
भावली कथा. मनाला स्पर्श करून
+१
झकास......... नॉस्टॅल्जीया
चा मारी. भारीच.
अरेरे !!!
खुप आवडला लेख.......
आयला तुम्हीपण??
राग मानू नका...