चॅपमन पिंचर नामक विख्यात पत्रकारांचा एक किस्सा आठवला. दुसर्या महायुद्धात किंवा त्याच्या जरा नंतर कधीतरी आम्रिकेत क्लॉस *क्स नामक शास्त्रज्ञ रशियातर्फे हेरगिरी करताना पकडला गेला. सनसनाटी बातमी म्हणून पिंचरबुवा गेले आणि संपादकांना सांगितले काय ते. संपादकाने ऐकून घेतल्यावर म्हणतो कसा, काय जबरी बातमी आहे!!! "तो" शब्द आपल्या पेपरच्या फ्रंट पेजमध्ये दिसावा अशी लै दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली =)) =)) =))
प्रतिक्रिया
ओके मला वाटल ही नाडीग्रंथातील
हा
फोकनाड= फेक बातमी
नवीन शब्द कळाला, धन्यवाद!
@सुरुवातीला मलाही एकनाड
अवांतर
अरे शब्द'खाटुकम्याना =))