याच विषयावर एक काथ्याकुट टाकला होता. अपेक्षा होती की काहीतरी माहिती मिळेल. सदर काथ्याकुटाचा नोड आता दिसत नाही. काय झाले ते कळत नाही. बिटकॉईन मधे असे पैसे गायब होत नाही ना असा विचार मनात आला. तसे होत असेल तर अवघ्ड आहे. कोण कर्ता करविता रक्षक भक्षक आहे ते कळत नाही. जो असेल तो सुखी राहो.
प्रतिक्रिया
वाचत आहे..
या विषयावर तपशीलवार वाचण्याची
सध्या तरी हिडन नेट /
मोठा भाग लिहावा-विनंती.
याच विषयावर एक काथ्याकुट