Welcome to misalpav.com
लेखक: कुमारकौस्तुभ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख उत्तम आहे. वाचून मजा आली; पण काही प्रश्नही पडले. माणूस हा सामान्यतः आशावादी प्राणी आहे पण हा डिसोनन्स फक्त वाईट घटनांवरच विश्वास ठेवणार्‍यांमध्येच दिसतो का? समजा काहीतरी वाईट घडणार आहे याची सगळी लक्षणे दिसत असूनही चांगलेच घडेल असा विश्वास बाळगणारा माणूसही त्याच्या वागण्यात याच तीन पायर्‍या दाखवतो का?

नगरी निरंजन जी ही थेअरी सकारात्मक अथवा नकारात्मक विश्वास कुठल्याही प्रकारच्या माणसावर लागु होउ शकते. सकारात्मक विचारसरणीचा माणुस ही आयदर सत्याला सामोर जायच ठरवु शकतो वा स्वतःच्या चुकीच्या मतांना चिकटण्याचा पर्याय ही स्विकारु शकतो तसेच नकारात्मक विचारसरणी चा माणुस ही वरील प्रमाणे च वागु शकतो. आणि सर्वात महत्वाच म्हणजे धर्म संबधित जरी वरील उदाहरण असले तरी इतर बाबतींतील मतांना श्रद्धांना ही ते तसेच लागु होते. जसे एखादी नवि वैद्यानिक थेअरी जेव्हा जुन्या वैद्यानिक थेअरी ला चुकीच सिध्द करते तेव्हा ही या प्रकारे स्व-मत अशाच आंधळेपणाने जस्टीफाय करण्याचा प्रयत्न होत असतो. मुळात माणुस या थेअरी नुसार जेव्हा दोन परस्पर विरोधी विचार जेव्हा निर्माण होतात अथवा आपल्या आतापर्यंत जीवापाड जपलेल्या श्रध्दांना जेव्हा वास्तवाच्या समोर खोटे ठरत असलेले बघतो तेव्हा एक प्रकारचा डिसोनन्स (व्याकुळता/ विसंवाद) मनात निर्माण होतो. तो दडपुन टाकण्यासाठी मग माणुस आयदर श्रद्धेत सोयीस्कर अ‍ॅडजस्टमेंट करतो अथवा त्या जागी नविन चुकीची ( जी परत जुनीलाच जुन्या चुकीच्या श्रद्धेलाच जस्टीफाय करते) तीला पकडुन धरतो. या संदर्भात आता आसाराम/नारायण साईंच्या भक्तांचे चॅनेल्स वरील डीफेन्स बघावेत तसेच त्यातील काही भक्त तिसरा पर्याय स्विकारुन सत्याला सामोरे जात असलेले ही दिसतात आणि काही तर आता बापुंनी जेल मध्ये जाणे हा त्यांनीच केलेल्या स्व-लीले चा भाग समजतात असे तीन ही टाइप या केसमध्ये तुम्हास दिसतील.

वेगळ्या विषयावरचा अभ्यासू लेख आवडला. आपल्या चुका मान्य करणे कोणालाही कठीण जाते त्यामुळे तिसरा पर्याय वापरला जात नसावा.