Welcome to misalpav.com
लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अर्धे वाचूनच अपचन झालय..... सोट्री लै भारी स्टॅमिना आहे तुमच्यात. ओरीजनल लेख संपूर्ण वाचताय वर त्यावर इडम्बन सुद्धा ल्हिताय. ;)

@प्रथम लेख आणि त्या लेखावर, 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' इच्छा असलेल्या पहिल्या प्रतिसादापासून या मायावी विचारजंती सृष्टीची आणि बद्धकोष्ठतेची निर्मिती झाली. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley-face-laughing.gif

विचारजंती लोकांनी विचारजंती लोकांसाठी लिहिलेला स्युडो-इंटुक लेख!

विचारजंतुकल्याणम् खलु विकृतिसम्पदा | बद्धकोष्ठविनाशाय सदैवावाहयामहे ||

अविचारजंती व्यक्तींना 'बद्धकोष्ठतेचा' आनंद कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर 'पोट-रिकामपणाचे' दुःख भोगतात, हेच वास्तव.
पोटरिकामपणातच खरा आनंद असतो. म्हणूनच अ-विचारजंती आपला कोठा बंद करण्याऐवजी जिथे तिथे मोकळा करून आपल्या निर्मितीचा आनंद सर्वत्र पसरवतात. लेख पाडणे, जिलब्या टाकणे हे शब्द सर्व पाणी ओतण्याच्या आधीचे आहेत. :)

मिसळपावचे मराठी साहित्यास नवे अलंकार देण्याचे धोरण आहे का ? जुन्या ,जाणत्या मिपावरील सभासदांना हि विनंती आहे विडंबना चे विडंबन याला विवी अलंकार म्हनल्यास कोनाचे डॉले वतारले जातील का ?

चर्चा तर होणारच. ३_१४ विक्षिप्त अदिती - Thu, 12/12/2013 - 23:06 चर्चा तर होणारच.
वादे वादे जायते तत्वबोधः हे आता जुने झाले. इथे मिपावर वादे वादे जायते कंठशोषः हेच नवे ब्रीड ब्रीद आहे.

विकारजंत एवजी विचारजंत हा शब्द वापरल्याबद्दल तुला कंपुतुन अपात्र का ठरवु नये ;) आता कंपुची चर्चा तर होणारच ;) नोटीसबाज कंपुबाज वाश्या

भारतात अनेकांना "विचारजंत" या मानसिक आजाराची लागण आहे असे वाचनात होते. मराठी आंजावर अनेकांची मते वाचल्यावर त्यांची संख्या बरीच मोठी आहे हे जाणवले. केवळ सामान्य प्रतिसादकच नाही तर बरेच इंटुक लोकही या आजाराने ग्रस्त दिसतात. या आजारावर अजून तरी औषध निघालेले नाही (पुढे निघेलही कोणी सांगावे?). तोवर किमान या लोकांनी योग्य वेळी समुपदेशन वगैरे उपचाराद्वारे काही उपयोग होतो का ते बघावे. - राक्षसी केस

अहो, जरा जप्पून विधानं करा हो. इंटुक लोकही विचारजंत असल्याचा आणि विचारजंत हा मानसिक आजार असल्याचा काही विदा तुमच्याकडे आहे का? दिन्नेश सायगळवी

द सिम्पसन्स नावाच एक भन्नाट सिरिअल इथे कुणी बघत ते माहित नाहि. त्यात लिसा नावाच्या एका छोट्या मुलीच पात्र आहे . लिसा ही घरातली स्कॉलर. तिने वयाच्या आठव्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारला असून शाकाहार अंगिकारला आहे.जेंव्हा सिंपसन्स परिवार किंवा स्प्रिंगफील्ड एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा लिसाचा आवाज हा सद्सद विवेका चा आवाज असतो. एकूण लिसा ही समाजातील कटू सत्य सांगणार्‍या 'intellectual minority' ची प्रतिनिधी. पण जेन्वा तीच एखाद मत बहुसंख्य लोकांच्या विरुद्ध जात तेंवा लोक तिला नाही नाही ते बोलतात . तिला गप बसवून खाली बसवतात . तिचे मत कितीही बरोबर असले तरी तिचा गुन्हा एकच असतो ते म्हणजे ती out of the box विचार करत असते आणि तिचे विचार तार्किक कसोटी वर घासून घेतलेले असतात . जेन्वा कुणी विचारजंत शब्दप्रयोग केला कि बहुसंख्यांच्या विरोधात असणारी हि लिसा आठवते

च्यायला,*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: हसून हसून पोट दुखले जिथे बद्धकोष्ठता नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही. पोट रिकामे करण्यासाठी मला पुष्कळदा रात्री इसबगोल घ्यावे लागते. मी आनंदी आहे पावती मिळाली. धन्यवाद.

धन्यवाद! विडंबनावर मूळ लेखाकाकडून दाद मिळण्यासारखे दुसरे सुख नसते! - (आनंदी) सोकाजी