भारताचा इतिहास दुर्दैवाने जवाहरला नेहरुंच्या नजरेतुन ज दिसले त्याबरहुकूम शिकवला जातो. त्यामुळेच की काय शिवाजीला देखील लुटारु म्हंटले गेलेय.
संभाजी महाराजांचा फारसा उल्लेख सापडत नाही. मात्र दुबळ्या आणि फक्त लाल किल्ल्याच्या परीसरात अम्मल असलेल्या बहादुरशहा जफर ला मात्र हिंदुस्तानचा अखेरचा बादशहा मानला गेलाय.
आपन इतिहास शिकतो तो केवळ मध्यप्रदेशापर्यन्त. बंगालचा इतिहास शिकतो तो देखील सिरजौद्दौला मुळे. बाकी सगळे अज्ञानच आहे. आपल्यापैकी बहुतेकाना आसाम , नागालँड , मणीपूर , मेघालय ,मिझोराम , याम्चा प्राचीन जाउदेत अर्वाचीन इतिहास देखील माहीत नसतो
डिस्कवरी ऑफ इंडिया (पृष्ठ २७३)
Shivaji was the symbol of a resurgent Hindu nationalism, drawing inspiration from the old classics, courageous, and possessing the high qualities of leadership. He built up the Marathas as a strong unified fighting group, gave them a nationalistic background, and made them a formidable power which broke up the Mughal Empire. He died in 1680 but the Maratha power continued to grow till it dominated India.
असो.
सुरेख परिचय.
ऐतिहासिक कादंबरी वाचणे तसे धाडसाचेच असते.
साधनांद्वारे हेमूचा फारसा परिचय होत नाही. विधातेंनी कुठली संदर्भ साधने वापरली आहेत ते बघायला आवडेल.
प्रतिक्रिया
मस्त लेख.....
+१
धन्यवाद ......
बर्याच दिवसांनी असे काही छान
केवळ परिचय आहे ...
भारताचा इतिहास दुर्दैवाने
असो
धन्यवाद ......
पुस्तक परिचय आवडला...
फार भारी
छान परिक्षण, लेख.
मनापासून .......
सुरेख परिचय.
धन्यवाद ......