ज्यांना जे हवे ते करु द्यावे...असल्या गोष्टींमुळे विनाश झाला असता तर केव्हाच झाला असता...
आपण का उगाच ह्या चर्चा (खरतर वांझोट्या चर्चा म्हणायचा मोह आवरत नाही) करून वेळ वाया घालवायचा?
सहमत, पुढे झालेली घिसीपिटी आपल्या भाषेत सो कॉलड वांझोटी चर्चा वाचायची जराही इच्छा नाही.
मात्र जर प्रजोत्पादन वा निर्मिती वगैरे हेच निकष लावायचे ठरवले तर हस्तमैथुन सुद्धा अनैसर्गिकच झाले.. असो !
हे अन ते..
लोकहो, तुमच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसायचा आम्हाला अधिकार नाही आणि आमची खाजगी मतं बदलायची तुम्हाला गरज नाही..
जोवर आपल्याला एकमेकांचा त्रास नाही तोवर फुकट एकमेकांच्या नाकातल्या खपल्या का काढाव्या?
'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव.
मग कंडोम च्या वापराबद्दल तुमची काय मते आहेत? गरज नसताना खाण्यामधून फक्त विष्ठेच्या निर्मितीचा आनंद घ्यायचा का? सगळ्याच मानवांना एका पासून अनेक होण्याची इच्छा असते हे हास्यास्पद आहे. लोकांच्या बेडरूम मध्ये शिरण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही.
उद्या पुढे मागे समलैगिकता हे हूच्चब्रू तेचे सिम्बल होणार हे नक्की आहे !
उद्या कोण्या मुलीने "यु नो माय हबी इस बाय स्टील ही लव्ज मी लॉट " असे आनंदाने म्हटले तरी आश्चर्य वाटू नका .
http://www.aisiakshare.com/node/2345 येथील चर्चा जरुर वाचावी. मिपावरील http://www.misalpav.com/node/26406 चर्चा उद्बोधक आहे. समलैंगिकतेला विकृती मानणे हे अज्ञानातुन निर्माण झाले आहे. समलिंगिकते मागील प्रेरणा ही नैसर्गिकच असते.
काय अप्रतिम लेख आहे. पूर्ण सहमत आहे हेवेसांनल. ब्रह्मचर्य हेच जीवन हे मात्र विसरलात बरे का धागाकर्ते साहेब. तुमचा विरुद्धलिंगी संभोग कित्ती जरी णैसर्गिक वैग्रे असला तरी ब्रह्मचर्य हेच जीवन अन वीर्यनाश हा मृत्यू हे विसरलात तर त्याच्याइतके दुर्दैवी काही नसेल.
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने समाज २ पाऊले मागे गेला होता...कशाला करता काळजी सोनिया राहुल वटहुकुम काढणार आहेत..समाजाला ४ पाऊले पुढे नेण्या साठी..........
सहसा मी अश्या धाग्यांवर प्रतिसाद देत नाही पण काही महत्वाचे प्रश्न आहेत
सृष्टीची प्रेरणा एका पासून अनेक होणे हीच आहे, हे कसे ठरवलेत? (कृपया परमेश्वरी इच्छा वगैरे जार्गन बाजूला ठेवून स्पष्टीकरण शोधायचा प्रयत्न करा.)
तुम्ही तसा प्रयत्न करणार नाही याची कल्पना आहे. आपल्या मर्यादित आकलन क्षमतेच्या बाहेर बरीच सृष्टी असते. स्वतःला प्रमाण माणून वैश्विक नियम तयार करण्याची प्रेरणा अनेकवेळा अंगलट आलेली आहे. तुम्हीही तीच चूक करत आहात. कायदा वगैरे बाजूला ठेवा पण आजिबात माहिती नसताना स्वतःच्या अश्मयुगीन ज्ञानावर विसंबून राहून तुम्ही जजमेंट्स तयार करणार आणि कोणितरी दुखावले जाणार हे लक्षात येत नाही का? लैंगिक प्रेरणा ही गोष्ट मॉस्लोच्या उतरंडीवरच्या सर्वात तळाला आहे. कोणाच्या इतक्या मूलभूत स्वरूपाच्या हक्कांवर बंधने घालण्याच्या नैतिक अधिकार तुम्हाला आहे का? डॉक्टरी सल्ल्याबद्दल बोलताहात म्हणून सांगतो, आधुनिक वैद्यकशास्त्राला प्रमाण मानणार्या एखाद्या डॉक्टरांना "एकापासून अनेक व्हायची प्रेरणा", "निर्मितीचा आनंद" वगैरे बुलशीट सांगून पहा. कदाचित ते तुमचेच काउंसेलिंग करतिल.
बाकी सृष्टी स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहे. सध्या फक्त मानवप्राण्याच्या जीवशास्त्राविषयीच अज्ञान दूर केलंत तरी पुरे.
असो शुभेच्छा
@ सृष्टीतल्या अन्य जीवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा आपल्यात ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', 'पुरुष वीर्य' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्पष्ट आहे, स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा मूळ उद्दिष्ट संतान प्राप्ती होय. >>>
माननीय लेखक महाशय यांची तळमळ दिसून आली. आता एक संकट येऊ घातलंय त्याबद्दल लेखकांकडून मार्गदर्शन मिळू शकेल, तसंच या संकटातून मुक्तीचा मार्गही मिळू शकेल या भाबडया आशेने इथं येणा-या संकटाविषयी लिहीत आहे.
केंद्र सरकार कोर्टाच्या निकालाविरुद्ध वटहुकूम आणणार आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला समलैंगिक संबंध ठेवणं कायद्याने बंधनकारक होणार आहे अशी भीती बाळगायला हरकत नाही. या प्रश्नात आपण लक्ष घालावे आणि देशभक्त बांधवांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
सृष्टीला स्वत: ची काही आकांक्षा नाही. कारण ती असार आहे. पण स्थित्यंतर हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. हे घडण्यासाठी
अनेक योजना विश्वात आहेत. मानवी संस्कृतीतील असे संभ्रम , विवाद, हे कशाच्या तरी निर्मिती साठी व कशाच्या तरी नाशासाठीच आलेले आहेत. कारण ' स्थित्यंतर'. एखाद्या माणसाला दुसर्याचा खून करण्याची इच्छा होणे हे देखील स्थित्यंतर हे उद्देष्ट ठेवूनच होते.
बाकी प्रजानिर्मिती ही स्थित्यंतर' घडण्यासाठी असते. त्यात प्रेम माया , वासना यांचा मुलामा जीवामात्रात चढविला जातो
इतकेच.
लेखकाच्या विचारांशी अंशतः सहमत आहे. समलिंगी वाले लोक मला तरी एक प्रकारचा मानसिक रोग असलेले वाटतात. मी देवाला प्रार्थना करत असतो की या लोकांना देखील चांगली बुद्धी देऊन नॉर्मल बनव.
एखादा मनुष्य समलिंगी असेल तर मला काहीही प्रॉब्लेम नाही एक रुग्ण म्हणून दुर्लक्ष करता येईल परंतु हल्ली हुच्चभ्रू विचारजंतांनी या समलिंगीत्वाचा जो काही बाऊ केला आहे आणि त्याला विरोध असणारे म्हणजे प्रतिगामी बुरसटलेले असा जो काही बाहुला उभा केला आहे त्याची प्रचंड चीड येते. ज्याना असे वाटत असेल की न्यायालयाच्या निर्णयाने देश ४ पावले मागे गेला, त्यांनी खुशाल देश सोडून जावे. आणि समलिंगी लोकांच्या संबंधांचा जो प्रचंड प्रचार, चर्चा, जाहीरात केली जात आहे ती डोक्यात जाणारी आहे.
असो.
देवा या विचारजंतांनाही चांगली बुद्धी दे.
परंतु हल्ली हुच्चभ्रू विचारजंतांनी या समलिंगीत्वाचा जो काही बाऊ केला आहे आणि त्याला विरोध असणारे म्हणजे प्रतिगामी बुरसटलेले असा जो काही बाहुला उभा केला आहे त्याची प्रचंड चीड येते.
+१. अशा प्रकारचे लोक्(समलिंगी)मिडिया,फॅशन्,चित्रपटसृष्टी उद्योगात बरेच आढळतात. देश सोळाव्या शतकात गेला,देशाचे आता खरे नाही वगैरे जे चालु आहे त्यात हे लोक आघाडीवर आहेत.समलिंगींविरुद्ध लिहिले की मग लिहिणारे तालिबानी,बुरसटलेल्या विचारांचे होतात.
'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव.
हस्तमैथुन हाही गुन्हाच का? जर तो गुन्हा नसेल, आणि त्याने आनंद निर्माण होत असेल तर यौन आनंदाचा आग्रह का हवा?
प्रचंड विनोदी धागा!
भिन्नलिंगी व्यक्ती या त्यांच्या लहान वयात आजुबाजुला अशा गोष्टी बघुन किंवा त्यांच्यावरच असे प्रसंग आल्याने निर्माण झालेली विकृती असते असे कोणी म्हटले तरी आता आश्चर्य वाटणार नाही!!
हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात.
ह्याच्याशी मी अजिबात सहमत नाही . परंतु हि विकृती आहे, निसर्ग नियमांमध्ये ढवलाढवळ अहे. हे कुसंस्कार आहेत . ह्याच्याशी मात्र सहमत आहे .
बाकी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे बरोबर आहे म्हणून हवेत उडणार्यान्ना जेव्हा त्यांचीच मुले , भाऊ , बहिण किवा इतर कोणी असा जबरदस्त धक्का देतील तेव्हा हे हवेत उडण्याच विसरून धडकन तोंडावर आपटतील .
समलैंगिकतेला विकृती मानणे हे अज्ञानातुन निर्माण झाले आहे. समलिंगिकते मागील प्रेरणा ही नैसर्गिकच असते.
आपण समाजात राहतो . जो पर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही, आपल्याला त्रास होत नाही म्हणून अश्या चुकीच्या गोष्टींना विरोध न कारण हीच वृत्ती समाजाला घटक ठरते . आत्ता हे थोड आहे म्हणून . पण नंतर ह्याला नैसर्गिक समजून हि कीड जर संपूर्ण समाजात फोवावली तर पुढे काय परिणाम होतील हा साधा विचार मनात येत नाही का?
बाकी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हे बरोबर आहे म्हणून हवेत उडणार्यान्ना जेव्हा त्यांचीच मुले , भाऊ , बहिण किवा इतर कोणी असा जबरदस्त धक्का देतील तेव्हा हे हवेत उडण्याच विसरून धडकन तोंडावर आपटतील .
हा सोयीस्कर निष्कर्ष झाला. चित्रा पालेकरांचं उदाहरण दुसर्या धाग्यावर आहेच, पण माझ्याच शाळेतल्या मैत्रिणीच्या मराठी मध्यमवर्गीय पालकांचं उदाहरणही माहितीत आहे. शिवाय दुटप्पी वागणारे लोक (समाजात एक भूमिका, घरी निराळी) हे असतातच. हुंडा, जात-पात मानणे हीच उदाहरणं घ्या. त्यांची मूळ मुद्द्याशी गल्लत करण्यात काय हशील?
आत्ता हे थोड आहे म्हणून . पण नंतर ह्याला नैसर्गिक समजून हि कीड जर संपूर्ण समाजात फोवावली तर पुढे काय परिणाम होतील हा साधा विचार मनात येत नाही का?
समलैंगिकता हा साथीचा रोग थोडाच आहे की कलम ३७७ रद्द केलं रे केलं की संपूर्ण समाजात फोफावेल? शिवाय आजपर्यंत इतर देशांत समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली आहे, त्यांच्या समाजजीवनावर काही विपरीत परिणाम झालेला आढळलेला नाही. युरोपियन देशांचं जाऊ द्या, नेपाळसारख्या आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणार्या देशाचं उदाहरणही पुरेसं बोलकं ठरावं.
भारतात अनेकांना "होमोफोबिया" या मानसिक आजाराची लागण आहे असे वाचनात होते. मराठी आंजावर अनेकांची मते वाचल्यावर त्यांची संख्या बरीच मोठी आहे हे जाणवले. केवळ सामान्य व्यक्तीच नाही तर काही वैद्यकशास्त्राशी संबंधित लोकही या आजाराने ग्रस्त दिसतात.
या आजारावर अजून तरी औषध निघालेले नाही (पुढे निघेलही कोणी सांगावे?). तोवर किमान या लोकांनी योग्य वेळी समुपदेशन वगैरे उपचाराद्वारे काही उपयोग होतो का ते बघावे.
>>>या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास सृष्टी निर्मितीचे चक्र तुटून जाईल आणि मानवजाती समेत संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?>>>
पण मग विरुद्धलिंगी व्यक्तींना प्रोत्साहन दिल्यास सृष्टी निर्मितीचे चक्र अचाट वेगाने फिरुन लोकसंख्या विस्फोट होईल आणि ते सुद्धा फारच महागात पडेल..काहीतरी मध्यममार्ग काढा बुवा
मी याबद्दल एक लेख वाचल्याचं आठवतं. नेमके शब्द आणि तपशील जरी आठवत नाहीयेत पण साधारण अर्थ असा होता की "लैंगिकतेच्या विकासात अवयव आणी हार्मोन्स या दोन्हीचा योग्य विकास महत्वाचा असतो. पण काही व्यक्तीच्या बाबत यामध्ये गुंतागुंत निर्माण होते. मग अवयव स्त्रीचे आणि हार्मोन पुरुषाचे (वा याविरुध्द) अशी परिस्थिती निर्माण होते. यामुळे समलिंगी आकर्षण, उभयलिंगी आकर्षण ह्या विकृती ही निर्माण होतात. अनेकदा अशा व्यक्ती संततीनिर्मितीस अक्षम असतात"
मला वाटते समलिंगी संबंध हा समाजाच्या दृष्टीने संवेदनशील विषय असला तरी त्याकडे पाहताना जीवशास्त्रीय माहितीचे भानही ठेवले पाहिजे.
परंतु याबरोबरच कोणत्याही आकर्षणात शारिरिक प्रेरणे बरोबरच संस्कारांचा ही काही भाग असेल असे मला वाटते. तेव्हा समलिंगी संबंधांची ईतकी जास्त चर्चा वा जाहिरातही होवू नये की कोवळ्या/अपरिपक्व मुलांमध्ये त्या आकर्षणाचा काही संस्कार घडण्याची शक्यता निर्माण व्हावी.
सर्वाना धन्यवाद.
'आपल्याला माहितच आहे घरातल्या एका व्यक्तीच्या 'चांगल्या/ किंवा वाईट कार्यामुळे, घरातल्या सर्वांवरच त्याच्या प्रभाव पडतो.
पण स्वत:च्या घरात असा प्रकार घडला तर कोणाला ही आवडणार नाही. कुणीही आई वडील कितीही प्रगत विचारांचे असले तरी ही त्यांना आपल्या मुला साठी बायको/नवरा पुरुष म्हणून आवडणार नाही. हे १००% टक्के खर आहे.
मी स्वत: समलिंगी संबंधाना अपराध मानीत नाही, फक्त एक विकृती मानतो. विकृती मनात कुठून ही आली असली आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विकृतीला मान्यता देणे म्हणजे पळवाट.
विकृती मनात कुठून ही आली असली आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शास्त्रज्ञ हेच करत आहेत. फक्त काय आहे ना, की शास्त्रज्ञ याला विकृती मानत नाहीत. आयुष्यभर, या विषयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना जे मान्य नाही ते सामाजिक शास्त्र/ विज्ञान म्हणून पसरवण्याचा अगोचरपणा कशाला?
कुणीही आई वडील कितीही प्रगत विचारांचे असले तरी ही त्यांना आपल्या मुला साठी बायको/नवरा पुरुष म्हणून आवडणार नाही. हे १००% टक्के खर आहे.
आणि ही तुमची आकडेवारी कुठून आली? इथले व्हीडीओ पहा. सगळ्या मुलाखती LGBT लोकांच्या आहेत. यातल्या अनेकांच्या आईवडलांनी त्यांच्या मुलांच्या लैंगिकतेचा स्वीकार केला आहे. त्यातून नाही केला आई-वडलांनी स्वीकार तर काय फरक पडतो? दोघांना एकत्र रहायचं आहे आणि आईबापाने विरोध केला म्हणून पळून गेले, असले भिकार टाईप्स हिंदी सिनेमे पाहिलेले नाहीत का? तसंच हे ही लोक करतील.
का नाही आवडणार?
काय उपकार आहेत की काय चालवून घेणं म्हणजे...
एखाद्याच्या "मूलभूत" अधिकारावर गदा न आणने म्हणजे प्रगत विचार का?
हे म्हणजे युद्ध न करण्यासाठी शांततेच नोबेल देण्यासारखं नाही का?
प्रतिक्रिया
ज्यांना जे हवे ते करु द्यावे.
सहमत, पुढे झालेली घिसीपिटी
हे अन ते..
हास्यास्पद त्रागा
उद्या पुढे मागे समलैगिकता हे
At least they'll have an
Bisexuality is a gift. It
http://www.aisiakshare.com
काय अप्रतिम लेख आहे. पूर्ण
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने
मी म्हणतो तेच खरे
केवळ स्त्रियांसाठी
सहसा मी अश्या धाग्यांवर
@ सृष्टीतल्या अन्य
अशी किती भुतं बाळगून आहात ?
@अशी किती भुतं बाळगून आहात ?
ह्ही..ह्ही..ह्ही!!!
>>कै आठवतं का लोकहो
खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे...
खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे...
माननीय लेखक महाशय यांची तळमळ
मी टाईम मशिन वापरुन चुकून
सृष्टी ही असार ...
वाचतोय एकेक विचार.
लेखकाच्या विचारांशी अंशतः
बहुदा
+११११
+१११११
.
प्रचंड विनोदी धागा!
हीच इच्छा मनात धारण करून
असहमत
एकंदर राहुल गांधी आणि समलिंगी
भारतात अनेकांना "होमोफोबिया"
चान चान
लेखाचे कन्क्लुजन
एका पासून अनेक होण्याची"
सध्या भारताला "एकापासुन अनेक"
ह्याला म्हणतात
काही जीवशास्त्रीय कारण
सर्वाना धन्यवाद.
विकृती मनात कुठून ही आली असली
का नाही आवडणार?
धावेल....
एकच प्रश्न-