समलिंगी संबंध आणि लिव ईन हेच समस्येवरचे उत्तर आहे. त्यामुळे स्त्रीमन पुरुषमन कळले नाही, समजावून घेता आले नाही वगैरे फापटपसारा नकोच. आणि ज्याच्याशी जमत, ज्याला जमत, त्याच्याशीच संबंध ! जै हो !
अहो साहेब,
तुम्ही लै भारी खेळाडू असला तरी दुखापतग्रस्त म्हणून टेबलटेनिसच्या मैदानात लॉन टेनिस खेळू शकाल का ? प्रतिक्रिया देताना जरा तरी संबंध जोडा कि..
इथे बघा
यात What is Rape? या प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी Exception दिले आहे.
बाकी हा कायदा पहिल्यापासून असाच आहे. यात बदल व्हावा अशी मागणी अनेकदा होते. (न्या.वर्मा कमिटीची शिफारसही होती)
नकार हे क्रौर्य नाही. पण त्या आधारावर नवर्याला घटस्फोट हवा असेल तर त्यासाठी मोडते घातले गेल्यास सामान्य दृष्टीने क्रौर्य ठरेल. अर्थात या बातमीत नि वरच्या नोंदीत 'क्रौर्य' ही संज्ञा न्यायिक अर्थाने अभिप्रेत आहे. त्यामुळे मी म्हटले तसे हे सामान्य क्रौर्य घटस्फोट मिळवण्यासाठी पायाभूत बनेल वा नाही सांगता येत नाही. विषय लवचिक आहे. प्रत्येकाच्या कामतृप्तीच्या व्याख्या नि गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यांत तडजोड करता न येण्याइतपत तफावत असल्यास नेमकं काय करायचं ते न्यायालय कसं सांगणार? ज्या जोडीदाराला 'पूर्ण संतोष' लाभत नाही त्याने (वा तिने) त्या कारणासाठी एक लफडे ठेवावे व त्याव्यतीरिक्त गुण्यागोविंदाने नांदावे असे न्यायालय कसे सांगणार? म्हणून या केसमधे घटस्फोटाचाच मार्ग योग्य होता असे वाटते.
अपत्यप्राप्ती होईपर्यन्तचा काळ हा चाचणी कालखंडच समजला जावा ... नि त्या कालखंडात आता हे पुढे न्यायचे की नाही हा पूर्ण विचार करून अपत्य जननाचे पाऊल उचलले जावे. पण एकदा का अपत्य आले की मग मात्र आपले 'व्यक्ती' म्हणूनचे आग्रह बाजूला ठेवून अपत्यासकट सगळ्यांनीच केवळ कुटुंब म्हणून जगावे अशी पद्धत रूढ व्हायला हवी असे गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने जाणवत आहे. यात अनेक कारणांबरोबरच स्त्री-पुरूष दोघेही आपपल्या कामविषयक गरजांबाबत पूर्वी कधीही पेक्षा जास्त जास्त जागरुक झाल्यामुळेही अनेक जोडप्यांमधे वाद निर्माण होत आहेत. या केसमधे घटस्फोट झाल्याने लेखक खटासि-खटांना झालेले दु:ख स्वागतार्ह असले तरी आवश्यक नाही. हीच पाळी त्या बाईवर नवर्याने वा नवर्यावर बाईने अपत्यप्राप्तीनंतर आणली असती तर त्या घटस्फोटाला दोष देणे योग्य ठरले असते. इथे नाही असे वाटते.
या केसमधे घटस्फोट झाल्याने लेखक खटासि-खटांना झालेले दु:ख स्वागतार्ह असले तरी आवश्यक नाही >>>
न्यायालयाचं मत/ निकालपत्र हे पुढच्या केसेसमधे विचारात घेतलं जातं ना ? स्पष्टता नसेल तेव्हां जवळजवळ तो कायदाच समजला जातो हे खरं आहे ना ?
तुम्हाला शुद्ध मराठीत प्रिसीडंट म्हणायचे आहे ना. प्रत्येक केस ही वेगवेगळी हाताळली जावी व अनुचित प्रिसीडंट तयार होण्याच्या भीतीपायी धाडसी निर्णय घेण्यास कचरू नये असा न्यायसंस्थेचा संकेत आहे. वकीली पेशाचा नाही. वकील लोक सोयिस्कररित्या नेमके मागच्या केसेसमधले संदर्भ काढ-काढून न्यायमूर्तींना भंडावून सोडतात नि खरे न्यायासन त्यातला नीर-क्षीर विवेक करून निर्णय देते. आपली चर्चा आदर्शतः काय व्हावे अशी असल्याने न्यायासन competent आहे असे गृहित धरले आहे.
मुद्दे मस्त मांडताय.
पूर्वी न्यायालयाचे काही निकाल वाचनात आले होते. पाहण्यातही होते. न्यायालयाने घटस्फोटाचे अर्ज विचारात घेताना कुणाला आणखी एक वर्ष, कुणाला त्यापेक्षा अधिक काळ एकत्र घालवावा मगच घटस्फोटासाठी अर्ज करावा असं सुचवलं होतं. म्हणूनच पाच महीने हा काळ वाचून आश्चर्य वाटले.
याची एग्झॅक्ट व्याख्या कशी करणार? पट्ट्याने फोडून काढणे हे उघड क्रौर्य आहे. पण एखाद्या अतिसंवेदनाशील माणसाला असा सतत नकार हा खूप मानसिक त्रास देणारा वाटू शकेल बहुधा. ते मानसिक क्रौर्य या व्याख्येत येईल असं वाटतं.
घटस्फोटाच्या कायद्यात 'डेझरटेशन' असा एक मुद्दा आहे. सातत्याने शरीरसंबंधास नकार असेल तर दुसर्या जोडीदारास घटस्फोटासाठी 'डेझरटेशन'च्या मुद्द्याचा आधार घेता येतो.
दुसरीकडे केवळ पाच महीने शरीरसंबंध ठेवले नाहीत म्हणून डायरेक्ट घटस्फोटासाठी अर्ज करणे योग्य वाटतं का ? समजावून घेता आले नसते का ?
लग्न करतानाच धर्म अर्थ काम मोक्ष वगैरेसाठी लग्न करायचे हे आधीच कबूल केलेले असते. त्यामुळे नंतर पुन्हा समजूत घालत वेळ घालवून नवर्याने आपली जवानी बरबाद का करायची?
द्विभार्यापर्तिबंधक कायदा रद्दच करुन टाक्ल्यास हे प्रश्न उद्भवणार नाहीत.
अशा केसेस सहसा आधी कौन्सिलरकडे सोपवल्या जातात. त्यावेळेस नकारामागचं नक्की काय कारण आहे ते कळू शकतं.
बातमीतली माहिती अर्धवट वाटली.
असो.
झाला का त्यांचा घटस्फोट?
सुटूदेत बिचारे एकमेकांच्या तावडीतून!
माझ्यामते भारतात शरीरसंबंधास दिलेला तात्पुरता नकार/अनिच्छा हे सबळ कारण नाहिये. अश्या संबंधास दिलेला कायमा नकार / असे संबंधच न ठेवणे हे सबळ कारण आहे असे वाटते
अहो साधं लॉजिक आहे हे. लग्न झालेलं नस्ताना आणि सेक्स केलेलं नसताना ती उर्मी किती प्रबळ असते हे त्या अवस्थेतून गेलेला कोणीही पुरुष सांगू शकेल. लग्न झाल्यावरही भावनेचा निचरा व्हावा तसा होत नसेल तर फ्रस्ट्रेशन प्रबळ का होणार नाही? अन तेही एखादा महिना नाही तर तब्बल ५ महिने असेल तर डोके फिरेल नैतर काय.
स्प्ष्ट शब्दात सांगायचे तर लग्न व्हायच्या आधीची अवस्था कधीही गायीचे दूध न प्यालेल्या अश्वत्थाम्यासारखी असते. दूध काय हेच माहिती नसेल तर दूध नसल्याने फारसा फरक पडत नाही किंवा दूध म्हणुन काहिही मिळाले तरी चालते. एकदा दूधाची चव कळली की सगळीच गणिते बदलतात.
प्रतिक्रिया
एक घाव
अहो साहेब,
अगागागागागागा.....!
आम्ही कुठेही काहीही खेळू शकतो
ब्वॉर !!
बलात्काराच्या व्याख्येत जर
नक्की का ? कायद्यात हल्ली बदल
इथे बघा
जीव भांड्यात पडला
कसलं तळमळीने लिहीलयं हो..
छोड दिया. दुखापतग्रस्तांची
गैर्समज चालुद्या...
नकार हे क्रौर्य नाही
या केसमधे घटस्फोट झाल्याने
प्रिसीडंट -
मुद्दे मस्त मांडताय.
कोर्ट हल्ली सगळी कडे हस्तक्सेप करते.
कोर्टाशी संबंधित कुठल्याही
क्रौर्य म्हणजे काय
डेझरटेशन.
.
अहो !! असे घाबरवू नका… आम्ही
अशा केसेस सहसा आधी
बातमीतली माहिती अर्धवट वाटली.
माझ्यामते भारतात शरीरसंबंधास
भारतातच का, इन जण्रल कुठेही
असो.
बॅट्या
गुर्जी
स्प्ष्ट शब्दात सांगायचे तर
ते आहे हो, कमीतकमी कशाचीतरी
बॅट्या
तो प्रॉब्लेम आहे खरा बॅट्याचा
आणि तुला काय प्रत्येक
नाही..पण विंजेनेर ने
सी सेक्शनबद्दल वाद घालतोय हा
ओक्के.
+१
उत्तर
...असो